• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. यादव यांची भुसावळ रेल्वे विभागाला भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. यादव यांची भुसावळ रेल्वे विभागाला भेट

रेल्वेस्थानकासह विविध विभागांच्या कामगिरीचा घेतला आढावा   

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक  आर.के. यादव यांनी शुक्रवारी दि. ९ रोजी भुसावळ रेल्वे विभागाची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी स्थानकाच्या पाहणीदरम्यान  विकसित होत असलेल्या कामांची पाहणी आणि कार्याचा आढावा घेतला.

महाव्यवस्थापकांनी विभागीय रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथे नवीनीकृत बनविण्यात आलेले अधिकारी वॉर्ड आणि हिंदी वाचनालय चे उदघाटन करण्यात आले. रेल्वे हॉस्पिटल परिसरात तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. महाव्यवस्थापकांनी कार्मिक विभागाद्वारे वैकल्पिक नियुक्ती संबंधी अँप लाँच करण्यात आले. हि  अँप द्वारे मेडिकल डी कॅटेगरी कर्मचारीसाठी असेल. भुसावळ कृष्णचंद्र सभागृह येथे संरक्षा सेमिनारचे आयोजन संरक्षा विभागाद्वारे करण्यात आले. या सेमिनारचे उदघाटन महाव्यवस्थापकांनी केले.

या सेमिनार मध्ये अपघात किंवा अचानक उद्भवणाऱ्या असामान्य घटना टाळण्यासाठी विहित केलेल्या सुरक्षित कार्यान्वयन आणि देखभाल पद्धतींची खातरजमा करून  त्यांची  प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कामकाजाच्या पद्धतींचा सखोल आढावा घेण्याच्या सूचना या सेमिनार देण्यात आल्या. यामध्ये विविध विभागातील डेपो मधून कर्मचारींनी समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने योग्य आणि अयोग्य पद्धतींविषयी चर्चा आणि उपाय सुचवण्यात आलेत. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आणि आपले काम सावधगिरीने आणि सतर्कतेने करा असा सल्ला देण्यात आला.  तसेच कामादरम्यान शॉर्टकट पद्धतीचा अवलंब न करणे आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याबाबत कर्मचाऱ्यांना समुपदेशन करण्यात आले. रेल्वे स्कूल, भुसावळच्या विद्यार्थिनीचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महाप्रबंधकांनी रेल्वे स्कूल भुसावळ व कार्मिक विभागाला २५ हजार रुपये आणि संरक्षा सेमिनारसाठी २५ हजार रुपये पारितोषिक घोषित करण्यात आले. भुसावळ येथील ताप्ती क्लब मध्ये नवीनीकृत बनविण्यात आलेले सभागृह चे उदघाटन  महाव्यवस्थापकांनी केले.  यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन  सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक एम के मीना तसेच सर्व शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: #bhusawalindian relwe
Previous Post

इंद्रियांचे नियंत्रक बना- परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

Next Post

हर घर तिरंगा अंतर्गत हजारो ध्वजाचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हर घर तिरंगा अंतर्गत हजारो ध्वजाचे वाटप

हर घर तिरंगा अंतर्गत हजारो ध्वजाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon