• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भोले सरकार मित्र परिवाराने दिले पालकमंत्र्यांना धरणगावातील कावड यात्रेचे निमंत्रण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भोले सरकार मित्र परिवाराने दिले पालकमंत्र्यांना धरणगावातील कावड यात्रेचे निमंत्रण

गुलाभाऊंकडून कावड यात्रेसाठी नटराज भगवान यांची मूर्ती भेट !

धरणगाव (प्रतिनिधी) : शहरात सालाबाद प्रमाणे १८ व १९ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या कावड यात्रेसाठी धरणगाव भोले सरकार मित्र परिवाराराकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आज सकाळी निमंत्रण दिले. यावेळी गुलाभाऊंकडून कावड यात्रेसाठी नटराज भगवान यांची मूर्ती भेट देण्याचे जाहीर केले.

भोले सरकार मित्र परिवार सार्जेश्वर महादेव मंदिर सालाबादप्रमाणे आयोजित श्रावण महिन्यातील मानाच्या पवित्र कावड यात्रा निघणार आहे. सार्जेश्वर महादेव मंदिर धरणगाव यांच्या मार्फत सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पवित्र श्रावण महिन्यात महाकावड यात्रेचे आयोजन दि. १८ व १९ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. यात्रेच्या निमंत्रण देण्यासाठी आज भोले सरकार मित्र परिवारातील सदस्यांनी गुलाभाऊंची भेट घेतली.

यावेळी सिद्धार्थ वाघरे, निलेश चौधरी, राज चौधरी,राज पाटील, चेतन चौधरी,उल्केश धर्माधिकारी, धीरज पाटील, तुषार पाटील, बंटी चौधरी, मुकुल चौधरी,करण येवले, आकाश धनगर, निलेश चौधरी, बाळा मराठे, प्रथमेश चौधरी, पवन चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान, गुलाभाऊंकडून कावड यात्रेसाठी नटराज भगवान यांची मूर्ती भेट देण्याचे जाहीर केले.

दिनांक १८ ऑगस्ट संध्याकाळी तापीमातेचे पूजन व रात्री ९ वाजेला इंदिरा गांधी महाविद्यालय येथून  खाजगी वाहनाने सर्व भक्तगण तापी नदीवर कावड भरण्यासाठी रवाना होतील. दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेला तापी नदीवरून कावड भरून सर्व भक्तगण सकाळी ७ वाजेला धरणगाव शहरात दाखल होतील. धरणगाव शहरात दाखल झाल्यानंतर शहरात कावड यात्रेची मिरवणूक डेरू पथक, झांज पथक व वाजंत्री सह गावातून फिरवून सार्जेश्वर महादेव मंदिर येथे सकाळी ११ वाजेला दाखल होईल. मिरवणुकीचा मार्ग माउली वारकरी शिक्षण संस्था हनुमान नगर येथून निघेल डेलची चौक वाणी गल्ली धरणी चौक कोट बाजार, परिहार चौक, बजरंग चौक, बालाजी पतसंस्थे समोरून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बसस्थानक समोरून सार्जेश्वर महादेव मंदिर येथे कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Tags: #dhrangaon newsb#bhole-sarkar-mitra-parivarvaratarfe palakmantyrana dharangavatil kavad yatrela nimantran
Previous Post

कामगारानेच लांबविले कंपनीतून दीड लाखाचे साहित्य

Next Post

प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू, दोन वर्षांनी महिला डॉक्टरवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू, दोन वर्षांनी महिला डॉक्टरवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!