मुंबई (वृत्तसंस्था) – भारत आणि नेपाळ यांच्यात लिपुलेख आणि कालापानी या भागांवरून जो वाद सुरू आहे तो काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. नेपाळनं अलीकडेच एक नवीन नकाशा जारी करत लिपुलेख आणि कालापाणी हा भाग त्यांचा आहे असा दावा केला आहे. हा वाद नोव्हेंबर 2019 मध्ये तेव्हा वाढला जेव्हा भारताच्या गृहमंत्रालयानं जारी केलेल्या नकाशात कालापानी भागाचा समावेश होता. नेपाळची रहिवासी बॉलिवूड अॅक्ट्रेस मनीषा कोईराला हिनं यावर तिची प्रतिक्रिया देत नेपाळ सरकारचं समर्थन केलं जे तिच्या भारतीय चाहत्यांना अजिबात आवडलं नाही.
नेपाळी वंशाची मनीषा करोईराला हिनं नेपाळ सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. मनीषानं नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या त्या ट्विटचं समर्थन केलं ज्यात त्यांनी कालापानी आणि लिपुलेख सारखा वादग्रस्त भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट केला होता. ती ट्विट करत म्हणाली की, आपल्या छोट्याशा देशाची प्रतिष्ठा राखण्यासाठी धन्यवाद. मी सर्वच तीनही महान देशांमध्ये शांततापूर्ण आणि आदरयुक्त बातचित व्हावी अशी इच्छा व्यक्त करते.’
Manisha Koirala
✔
@mkoirala
Thank you for keeping the dignity of our small nation..we all are looking forward for a peaceful and respectful dialogue between all three great nations now 🙏 https://twitter.com/PradeepgyawaliK/status/1262403555731759104 …
Pradeep Gyawali
✔
@PradeepgyawaliK
लिम्पियाधुरा, लिपुलेक र कालापानीसहितका भूभाग समेट्दै ७ प्रदेश, ७७ जिल्ला र ७५३ स्थानीय तहको प्रशासनिक विभाजन खुल्ने गरी नेपालको नक्सा प्रकाशित गर्ने मन्त्रिपरिषदको निर्णय । आधिकारिक नक्सा भूमिव्यवस्था मन्त्रालयले छिटै सार्वजनिक गर्दैछ ।
18.9K
9:18 PM – May 18, 2020
Twitter Ads info and privacy
10.4K people are talking about this
याआधी नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली यांनी ट्विट केलं होतं की, ‘मंत्रिपरिषदेनं आपले 7 प्रांत, 77 जिल्हे आणि 753 स्थानिक प्रशासनीय विभाग पाहता देशाचा नवीन नकाशा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यात लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापनी यांचा समावेश आहे.’ प्रदीप यांनी असंही सांगितलं की, देशाचे भू व्यवस्थापन मंत्रालय लवकरच अधिकृत नकाशा प्रसिद्ध करेल.
या सगळ्यानंतर आता सोशल मीडियावर मनीषा कोईराला हिला लोक ट्रोल करताना दिसत आहे. एकानं लिहिलं की, पाकिस्तानीनंतर आता नेपाळींनी भारताला निचा दाखवत बॉलिवूडला त्याची जागा दाखवून दिली आहे. आपल्या राष्ट्राच्या अखंडतेला घेऊन भारतीय कलाकारांकडून काही स्टेटमेंट आलं का ? नाही.
Manisha Koirala
✔
@mkoirala
· May 18, 2020
Thank you for keeping the dignity of our small nation..we all are looking forward for a peaceful and respectful dialogue between all three great nations now 🙏 https://twitter.com/PradeepgyawaliK/status/1262403555731759104 …
Pradeep Gyawali
✔
@PradeepgyawaliK
लिम्पियाधुरा, लिपुलेक र कालापानीसहितका भूभाग समेट्दै ७ प्रदेश, ७७ जिल्ला र ७५३ स्थानीय तहको प्रशासनिक विभाजन खुल्ने गरी नेपालको नक्सा प्रकाशित गर्ने मन्त्रिपरिषदको निर्णय । आधिकारिक नक्सा भूमिव्यवस्था मन्त्रालयले छिटै सार्वजनिक गर्दैछ ।
Harshil Mehta હર્ષિલ મહેતા
@MehHarshil
After Pakistanis, now Nepalese have shown place to Bollywood by ditching India.
Any statements from Indian actors regarding integrity of our nation? NO.
392
3:33 PM – May 20, 2020
Twitter Ads info and privacy
63 people are talking about this
एका युजरनं तिला गद्दार म्हटलं आहे. एकानं तर असंही लिहलं की, मनीषा तुला लाज नाही अजिबात. तू भारत सोडायला हवास.
Manisha Koirala
✔
@mkoirala
· May 18, 2020
Thank you for keeping the dignity of our small nation..we all are looking forward for a peaceful and respectful dialogue between all three great nations now 🙏 https://twitter.com/PradeepgyawaliK/status/1262403555731759104 …
Pradeep Gyawali
✔
@PradeepgyawaliK
लिम्पियाधुरा, लिपुलेक र कालापानीसहितका भूभाग समेट्दै ७ प्रदेश, ७७ जिल्ला र ७५३ स्थानीय तहको प्रशासनिक विभाजन खुल्ने गरी नेपालको नक्सा प्रकाशित गर्ने मन्त्रिपरिषदको निर्णय । आधिकारिक नक्सा भूमिव्यवस्था मन्त्रालयले छिटै सार्वजनिक गर्दैछ ।
THE SKIN DOCTOR
@theskindoctor13
Gaddar! Galti Kajol ki hai. Isko Gupt me nibta diya hota to aaj hame ye din nahi dekhna padta. Itni saari opportunity mili thi 3 ghante me. Sab waste kar di.
3,590
4:27 PM – May 20, 2020
Twitter Ads info and privacy
644 people are talking about this
आणखी एकानं सिनमांची नावं वापरत कमेंट केली की, मनीषा बेटा चाहे दिल से सोचो या मन से लेकिनं अगर लज्जा है तो खामौशी दिखाओ और पॉलिटीक्स सौदागर मत बन. अपनी चाईना के साथ एख छोटी सी लव स्टोरी को गुप्त रखो. नहीं तो बॉम्बे में रहकर जो कमाया है वहां से कच्चे धागे टूट जाएंगे.