• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कार शोरुम आवारात चोरी करणारे दोघे जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याऱ्या तरुणाला नाशिकमधून अटक

नशिराबाद पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या नशिराबाद जळगाव मार्गावर तरसोद फाटा नजिक असलेल्या सरस्वती फोर्ड कार शोरुम आवारात लोखंडी सामान चोरीला गेला होता. याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनने तपास करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दाखल गुन्ह्यातील फिर्यादी दिलीप एकनाथ बेंडाळे (रा. अयोध्या नगर, जळगाव) यांचे सरस्वती फोर्ड येथे नवीन शोरुम चे काम सुरू आहे. सदर ठिकाणाहून फिर्यादी यांचा ४२ हजार रुपये किंमतीचा लोखंडी गर्डर, आसारी व इतर लोखंडी सामान असा चोरी झाला होता. (केसीएन)त्यामुळे नशिराबाद पोलीस स्टेशनचे एपीआय आसाराम मनोरे यांच्या पथकातील अंमलदार पोहेकॉ युनूस शेख, शिवदास चौधरी, गिरीश शिंदे, भरत बावीस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, समीर सय्यद यांनी गुप्त बातमीच्या आधारे संशयित आरोपी सलीम शेख कय्युम व मोहसीन बेग हसन बेग (रा. तांबापुरा, जळगाव) यांना ताब्यात घेतले.

त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन मुद्देमाल काढून दिला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ गिरीश शिंदे करीत आहेत.

Previous Post

अतिवृष्टीने अमळनेर तालुक्यातील लोण येथे भिंत पडली

Next Post

विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
क्राईम

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

September 30, 2026
२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित
क्राईम

२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

September 30, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले
क्राईम

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

September 30, 2026
२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

September 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!