• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कारने कट मारल्याने दुचाकीवरील आईचा मृत्यू, मुलगा जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2024
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव
0
कारने कट मारल्याने दुचाकीवरील आईचा मृत्यू, मुलगा जखमी

एरंडोल तालुक्यातील जवखेडा परिसरातील घटना

एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील जवखेड्याकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारने दुचाकीला समोरून कट मारल्याने दुचाकी रस्त्यावर खाली कोसळली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या महिला जागीच ठार झाल्या. तर दुचाकीचालक तरुण जखमी झाला. ही घटना दि.२८ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एरंडोल जवखेडा रस्त्यावर पाटाजवळ घडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

दुर्गेश अरूण देशमुख (वय २१) हा दुचाकीने त्याची आई सुनीताबाई अरूण देशमुख (वय ४८ वर्षे, रा. माळीवाडा, एरंडोल) यांना घेऊन शेतीकामासाठी शेतात जात होता. एमएच-१९-डीसी-८४१५ या क्रमांकाच्या दुचाकीने जवखेड्याकडून भरधाव वेगाने अज्ञात कारचालकाने दुचाकीला कट मारला.(केसीएन)त्यात दुचाकी घसरली. यात सुनीताबाई देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्या जागीच गतप्राण झाल्या.

त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले डोळ्यासमोर आईचा अपघाती मृत्यू झाल्याने मुलाने आक्रोश केला. (केसीएन)एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश अमोदकर, हेडकॉन्स्टेबल राजेश पाटील व अनिल पाटील तपास करीत आहे.

Tags: #crime#jalgaonaccidenterandol
Previous Post

 हतनुरचे १२ दरवाजे उघडले !

Next Post

तरूणाच्या आत्महत्याप्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरूणाच्या आत्महत्याप्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक

तरूणाच्या आत्महत्याप्रकरणी पत्नीसह प्रियकराला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!