• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेशन दुकानदारांना धान्यापासून वंचित शिधापत्रिकाधारकांना ऑफलाईन वाटपाची परवानगी द्यावी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
रेशन दुकानदारांना धान्यापासून वंचित शिधापत्रिकाधारकांना ऑफलाईन वाटपाची परवानगी द्यावी

रिपाइंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित ऑफलाईन वाटपाची परवानगी रेशन दुकानदारांना देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे कि, शासनाने स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशिन दिल्या. आणि प्रत्येक शिधापत्रिका धारकांना बायोमॅट्रीक नुसारच धान्य वितरण करण्यात येईल अशी सक्ती केली. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानास ऑनलाईन नुसार धान्य वाटप केले जात आहे. मात्र सरकारने ४G नविन मशिन दिले. मात्र सर्व्हर क्षमता कमी पडत असल्याने वारंवार ई-पॉज मशिन बंद पडून परणामी लाभार्थी धान्यविना परत जात आहेत. गेल्या पाच दिवसांपासून धान्य वाटप करतांना सर्व्हरचा मोठा प्राब्लेम शहरात तसेच ग्रामिण भागातील रेशन दुकानात निर्माण झाल्याने धान्य दुकानात पडून आहे. सर्वसामान्य शिधापत्रिकाधारक हा पाच किलो धान्य घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहत आहे. मात्र रेशन दुकानदार सर्व्हरमुळे संबंधित कार्डधारकाला धान्य देऊ शकत नाही अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे.

सध्या ग्रामिण भागात शेतीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे तसेच शहरी भागात सुद्धा मोठ्या संख्येने मजूर काम करणारे असल्याने तसेच गेल्या चार ते पाच दिवसापासून जिल्हयात पाऊस सुरू आहे अशा परिस्थिती मध्ये रेशनकार्ड हे धान्य न मिळाल्याने वापस जात आहेत. तरी शासनाने शिधापत्रिकांना ऑफलाईन धान्य वितरण करण्याचे आदेश स्वस्त धान्य दुकानदारांना द्यावे. तसेच धान्य वितरणास १५ ऑगस्ट पर्यंत वाढीव मुदतवाढ देण्यात यावी जेणेकरून कोणत्याही शिधापत्रिका धारक हा अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, निवेदन देतेवेळी जिल्हा सचिव भरत मोरे, प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, गौतम सरदार, नरेंद्र मोरे, किरण अडकमोल, विकी हिजोडे, आदी कायकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: ayush prasadrpi jalgaon
Previous Post

शिरसोली येथे बालविवाह निर्मूलन उपक्रम

Next Post

गोदावरीच्या श्रीवत्स निगम याची न्यूयॉर्क यूएसए येथे मास्टर ऑफ सायन्स (एम एस) साठी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रक्तदान शिबिरांची दशकपूर्ती

गोदावरीच्या श्रीवत्स निगम याची न्यूयॉर्क यूएसए येथे मास्टर ऑफ सायन्स (एम एस) साठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon