• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत अमर शिवलकर, स्वाती चौधरी यांना कांस्यपदक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत अमर शिवलकर, स्वाती चौधरी यांना कांस्यपदक

जळगांव   (प्रतिनिधी) :-   चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो असोसिएशन, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ रोजी चंद्रपूर येथे  कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता.
यामध्ये १७६ से. मी. उंची मध्ये रावेर तालुका असोसिएशनचा अमर शिवलकर याने कांस्यपदक पटकावले तर पहुर येथील शौर्य तायक्वांडो अकॅडमी ची खेळाडू स्वाती चौधरी हीने कांस्यपदक पटकावले त्यांना प्रशिक्षक जयेश कासार रावेर, तसेच हरीभाऊ राऊत पहुर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत जयेश बाविस्कर ( एन आय एस ) प्रशिक्षक यांनी तांत्रीक जबाबदारी निर्विवाद पार पाडली. यावेळी राज्य संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष श्री ललीत पाटील, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, महासचिव श्री अजित घारगे, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे, श्री सौरभ चौबे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गो. से. हायस्कूल येथे वाहतूक सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन शिबिर

Next Post

दुचाकी चोरी प्रकरणी मध्यप्रदेशच्या दोघांना अटक, कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकी चोरी प्रकरणी मध्यप्रदेशच्या दोघांना अटक, कोठडी

दुचाकी चोरी प्रकरणी मध्यप्रदेशच्या दोघांना अटक, कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon