• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सरपंचानी गाव विकासासाठी कार्य करावे – पालकमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
सरपंचानी गाव विकासासाठी कार्य करावे – पालकमंत्री

शेळगाव सरपंचाचा शिवसेनेत प्रवेश

धरणगाव (प्रतिनिधी) – शेळगाव येथील सरपंच संजय कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी गावोगावी होत असलेल्या विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सरपंच संजय रामचंद्र कोळी, उपसरपंच गणेश रुपसचंद पाटील, माजी सरपंच हरीश रुपचंद कोळी, सदस्य  ज्ञानेश्वर तुकाराम कोळी व कौतीक भिला धनगर यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून सरपंच , उपसरपंच यांनी गाव विकासासाठी तत्पर राहून कार्य करावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीनंतर जळगाव व धरणगाव तालुक्यात शिवसेनेत  जोरदार इन कमिंग सुरु झाले आहे. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, माजी उपसरपंच युवराज कोळी, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, युवासेनेचे तालुका प्रमुख आबा माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पोषण शक्ती योजनेच्या जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांसह स्नेहभोजन

Next Post

मुसळधार पावसामुळे तापी, पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुसळधार पावसामुळे तापी, पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे तापी, पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीन महिने उलटले, तरी न्यायाची प्रतीक्षा; १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण-लूट प्रकरणात कारवाई कुठे?
1xbet russia

तीन महिने उलटले, तरी न्यायाची प्रतीक्षा; १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण-लूट प्रकरणात कारवाई कुठे?

August 14, 2026
महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित
1xbet russia

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

August 14, 2026
जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम
Uncategorized

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

August 14, 2026
पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
1xbet russia

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तीन महिने उलटले, तरी न्यायाची प्रतीक्षा; १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण-लूट प्रकरणात कारवाई कुठे?

तीन महिने उलटले, तरी न्यायाची प्रतीक्षा; १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण-लूट प्रकरणात कारवाई कुठे?

August 14, 2026
महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!