• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ३० जणांची बदली, २४ नवीन येणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पोलीस भरतीतील उमेदवारांनी कागदपत्रांसहित सोमवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

वाचा, कुणाची झालीय बदली…

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलिस दलातून ३० पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले आहेत. तसेच २४ पोलिस अधिकारी जळगाव जिल्ह्यात बदलून येत आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि बदल्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला असून या बदल्यांचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांमध्ये जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांची अहमदनगर येथे तर अमळनेर येथून नियंत्रण कक्षात आलेले विजय शिंदे यांची नाशिक ग्रामीण येथे अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातून दोन पोलिस निरीक्षक बदलून जाणार असून नंदुरबार येथील राहुलकुमार पवार व नीलेश गायकवाड जळगावला येत आहेत. विनंती बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यात तीन नवीन सहाय्यक पोलिस निरीक्षक येत आहेत. दोन पोलिस उपनिरीक्षकांची जिल्ह्यातून इतरत्र बदली करण्यात आली असून पाच नवीन उपनिरीक्षक येत आहेत. जळगाव जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या १९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांची जिल्ह्यातून बदली करण्यात आली आहे. नवीन ७ सहाय्यक पोलिस निरीक्षक येणार आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या सात पोलिस उपनिरीक्षकांची बदली झाली असून तेवढेच अधिकारी जिल्ह्यात येत आहेत.

जळगावला येणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक (कंसात सध्याची नेमणूक) – गणेश शिवाजी म्हस्के (नाशिक), योगिता मधुकर नारखेडे (नाशिक ग्रामीण), अमितकुमार प्रतापसिंग बागूल (नंदुरबार), अनिल लोटन वाघ आणि जयेश पिराजी पाटील (नाशिक), रवींद्र नारायण पिंगळे, प्रमोद वाघ आणि नितीन नारायण रणदिवे, (अहमदनगर).

जळगाव येथून बदलून जाणारे सहायक पोलिस निरीक्षक – संदीप अशोक हजारे  – अहमदनगर, शीतलकुमार नाईक मुदतवाढ, रवींद्र पांडुरंग बागूल  नंदुरबार, रुपाली संभाजी चव्हाण – नाशिक ग्रामीण, अनिल छबू मोरे, मीना तडवी आणि नीलेश गायकवाड(जळगाव) मुदतवाढ, उमेश बोरसे, दीपक बिरारी, अमोल मोरे, राहुल मोरे (जळगाव) नाशिक ग्रामीण, तुषार देवरे- धुळे, किशोर पवार, संदीप परदेशी, गणेश अहिरे, अमोल पवार आणि हरीश भोये –  अहमदनगर, विनोदकुमार गोसावी – नंदुरबार, दिनेश भदाने यांची जळगावी बदली करण्यात आली आहे.

बदली झालेले पोलिस उपनिरीक्षक (कंसात सध्याची नेमणूक) – गणेश चौभे – नाशिक ग्रामीण, विनोद मधुकर खांडबहाले- अहमदनगर, अमोल किशन गुंजाळ – नंदुरबार, संदीप श्रीराम चेडे – नाशिक ग्रामीण, विजय रामसिंग वसावे – नंदुरबार, अविनाश लक्ष्मण दहिफळे – धुळे, गणेश मुरलीधर मुर्हे- नंदुरबार, माया नारायणसिंग राजपूत (नंदुरबार) जळगाव, राहुल शिवाजी सानप, मनोज जनार्दन महाजन आणि सोपान रमेश गोरे या तिघांची (अहमदनगर) जळगाव येथे बदली करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगांव-पुणे ट्रॅव्हल्समध्ये पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पुण्याच्या तरुणाला अटक

Next Post

वीजतारांची चोरी ; महावितरणचे दोन लाखांचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

वीजतारांची चोरी ; महावितरणचे दोन लाखांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon