• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेत-शिवारात वीज पडून माय-लेक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा येथील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोर्‍हाळा-रिगांव शेती शिवारात वीज कोसळल्याने रिगांव येथील मायलेक जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुर्‍हाकाकोडा परिसरात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोर्‍हाळा शिवारात शेतात रिगांव येथील शोभाबाई साहेबराव बेलदार (वय ५५) आणि त्यांचा मुलगा गोकुळ साहेबराव बेलदार (वय २७) हे मायलेक गट नंबर १७३ मध्ये स्वतःच्या शेतात काम करीत होते. पावसामुळे निंबाच्या झाडाखाली आश्रयाला आल्यानंतर काही वेळेत झाडावर वीज कोसळली. विजेचा धक्का दोन्ही माय-लेकांना बसल्याने ते खाली कोसळून बेशुद्ध झाले.

थोड्या वेळानंतर शुद्धीवर असलेल्या गोकुळने गावात घटनेची माहिती कळवली. घटनास्थळी तत्काळ गावातील तरुण धावून आल्यानंतर जखमींना कुर्‍हा येथे आणण्यात आले व मलकापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रिगांव येथील तरुणांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पाऊस सुरू असतांनाच घटनास्थळी धाव घेत जखमींना दवाखान्यात आणले.


 

 

Tags: #crimemuktainagar
Previous Post

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर रावेर पोलिसांची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर रावेर पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू
1xbet russia

दुर्दैवी घटना : गिरणा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने वृद्धाचा बुडून मृत्यू

April 18, 2026
नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
1xbet russia

नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon