• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाच लाखांहून अधिक कामगार त्यांच्या घरी पोहोचतील : गृहमंत्री अनिल देशमुख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – आतापर्यंत सव्वाचार लाखांहून अधिक परप्रांतिय मजूरांना त्यांच्या घरी सोडले आहे. मंगळवार रात्रीपर्यंत पाच लाखांहून अधिक कामगार त्यांच्या घरी पोहोचतील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडीओ संदेश जारी करुन दिली आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, 19 मे च्या रात्री 9 वाजता पर्यंत महाराष्ट्रातील 426778 मजूरांसाठी 320 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून 51, लोकमान्य टिळक टर्मिनस हून 45, पुण्याहून 32, बोरिवलीहून 25 , वांद्रे टर्मिनसहून 22 व पनवेलहून 21 गाड्या सोडण्यात आल्या. या सर्वच मजूरांच्या रेल्वे प्रवासाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलत आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं.

ANIL DESHMUKH
✔
@AnilDeshmukhNCP
१९ मे, रात्री ९ वाजता पर्यंत महाराष्ट्रातील ४,२६,७७८ मजूरांसठी३२० रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून ५१, लोकमान्य टिळक टर्मिनस हून ४५, पुण्याहून ३२, बोरिवली हून २५, वांद्रे टर्मिनस हून २२ व पनवेलहून २१ गाड्या सोडण्यात आल्या.

५२६
१२:०२ म.उ. – २० मे, २०२०
Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता
८४ लोक याविषयी बोलत आहेत

ते म्हणाले की, परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मंगळवार रात्रीपर्यंत 325 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या, तर आज दिवसभरात 60 रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या 385 रेल्वे गाड्यांमधून 5 लाखांहून अधिक परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात पोहोचतील, असं देखील देशमुख यांनी सांगितलं.

ज्या कामगारांचे नाव प्रवाशांच्या यादीमध्ये असेल किंवा ज्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला जाईल त्यांनीच फक्त रेल्वे स्थानकाजवळ जावे. या कामगारांच्या तिकीटाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे . कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यासाठी मुंबई पोलिस अहोरात्र काम करत असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडतोय. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईतील 93 पोलिस ठाण्यांमध्ये मंत्रालयातील 40 वर्षांहून कमी वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.


 

 

Previous Post

पुण्यात आणखी एक स्वॅब तपासणी लॅब वाढवा – महापौर मुरलीधर मोहोळ

Next Post

कोरोना विषाणूचे संक्रमण असणे आमच्यासाठी सन्मानाचे – ट्रम्प

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना विषाणूचे संक्रमण असणे आमच्यासाठी सन्मानाचे - ट्रम्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon