• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चोपडा तालुक्यात अतिपावसामुळे पिके पाण्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
चोपडा तालुक्यात अतिपावसामुळे पिके पाण्यात

शासनाकडून पंचनाम्याची अपेक्षा

चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रविवारी दि. १४ रोजी मध्यरात्री दि. १ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाकडून तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

केळी पिकांची नवीन लागवड केलेली रोपे वाहून गेली आहेत. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने कापूस ,मका यांच्यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने बांध फुटल्या आहेत. वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे जमिनीचा वरचा सुपिक थर वाहून गेल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. शेती साठी लागणाऱ्या खर्चात खूपच वाढ झाल्याने नफ्याचे प्रमाणात आधीच घट झाली आहे. त्यात आता अतिपावसाने नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत तसेच नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Tags: #chopda
Previous Post

कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण करताना रोखल्याने महिलेसह मुलाला लाकडाने मारहाण

Next Post

भरधाव दुचाकी दुभाजकाच्या खांब्यावर धडकली : तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव दुचाकी दुभाजकाच्या खांब्यावर धडकली : तरुण ठार

भरधाव दुचाकी दुभाजकाच्या खांब्यावर धडकली : तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!