• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कारागृहातील खून प्रकरणी कारागृह रक्षक निलंबित, इतर अधिकाऱ्याची चौकशी सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कारागृहातील खून प्रकरणी कारागृह रक्षक निलंबित, इतर अधिकाऱ्याची चौकशी सुरू

प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. सुपेकर यांची पत्रकारांना माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा कारागृहामध्ये एका बंदीचा खून झाल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी एका कारागृह रक्षकाला संध्याकाळी निलंबित करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील पथक देखील चौकशीसाठी आहे. डॉ. सुपेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. कारागृहामध्ये बुधवार दि. १० जुलै रोजी सकाळी मोहसीन असगर खान (वय २५ रा. भुसावळ) याचा धारदार शास्त्राने कारागृहातील बॅरेक क्रमांक ४ येथे संशयित आरोपी शेखर मोघे यांनी धारदार शस्त्राने खून केला होता.(केसीएन)या प्रकरणी वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/07/VID20240711194837.mp4

तर शेखर मोघे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी दि. ११ जुलै रोजी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी संध्याकाळी भेट दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आज गुरुवारी कारागृहाची पाहणी केली.(केसीएन)खून झाला ते घटनास्थळ पाहिले. सोबतचे बंदी व कारागृह अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी केली. कारागृहाचे रेकॉर्ड तपासले.

त्यानंतर प्राथमिकदृष्ट्या निष्काळजीपणा आढळल्याने कारागृह रक्षक गणेश पाटील यांना निलंबित करण्यात आल्याचे डॉ. सुपेकर यांनी पत्रकारांना सांगितले. कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील, पीएसआय देवरे यांच्यासह सर्व कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बंद्याच्या खून प्रकरणी तुरुंग महानिरीक्षकांची चौकशी सुरू

Next Post

धुळे वनविभागातील लेखापालला ३ हजाराची लाच घेताना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धुळे वनविभागातील लेखापालला ३ हजाराची लाच घेताना अटक

धुळे वनविभागातील लेखापालला ३ हजाराची लाच घेताना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon