• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घरगुती गॅसचा काळा बाजार १० सिलिंडर जप्त : एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भुसावळ तहसीलदार पथकाची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील वर्दळीच्या जामनेर रोडवरील मुख्य स्टेट बँकेच्या मागील राजू ऑटो केअरमध्ये अनधिकृतरीत्या घरगुती गॅसचे वाहनांमध्ये रिफिलिंग केले जात असल्याची माहिती भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी दिनांक ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास धाड टाकून दहा गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, वजनकाटा, गॅस भरण्यासाठी लागणारी मोटार असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी संशयित आरोपी शाहरुख खाटीक विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागे घरगुती वापराचे सिलिंडर हे अनधिकृतरित्या रिक्षा तसेच वाहनांमध्ये रिफिल केले जात असल्याची माहिती तहसीलदार निता लबडे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांना सोबत घेत सोमवारी दुपारी दिड वाजता तपासणी केली.

यावेळी एका रिक्षेत अनधिकृतरित्या गॅस रिफिलिंग होत असताना वाहन चालकाने धूम ठोकली. यावेळी पथकाने एचपी कंपनीचे नऊ भरलेले तसेच एक अर्धे भरलेले सिलिंडर, वजनकाटा, इलेक्ट्रीक मोटार व गॅस रिफिलिंगसाठी लागणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी रात्री उशिरा नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून शाहरूख खाटीक विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: bhsawalgas kalabajar
Previous Post

अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत रिक्षा चालक ठार तर तिघे जखमी

Next Post

नशिराबाद येथे सौर उर्जा प्रकल्पासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करून आणणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नशिराबाद येथे सौर उर्जा प्रकल्पासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करून आणणार

नशिराबाद येथे सौर उर्जा प्रकल्पासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करून आणणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती
Uncategorized

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

October 12, 2026
शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन
खान्देश

शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन

October 12, 2026
जळगावात १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी’ प्रदर्शनाचे आयोजन
खान्देश

जळगावात १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट
क्राईम

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

October 12, 2026
शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन

शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!