• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रिक्षा मागे घेण्याच्या कारणावरून एकाला फायटरने बदडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) ;- रिक्षा मागे घेण्याचे सांगितल्याच्या कारणावरून एका तरूणाला रिक्षाचालकाकडून फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजताशहरातील मुलतानी अपार्टमेंटजवळ घडली.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तौसीफ अली मुश्ताक अली सैय्यद (वय ३५) हा तरूण मलीक नगरातराहायला असून बुधवारी ३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता मुलतानी अपार्टमेंटजवळ रिक्षा मागे घेण्याचे सांगितल्याच्या कारणावरून तौसीफ अली याला रिक्षाचालक फैजान खान याने शिवीगाळ करत फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या तौसीफला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी तौसिफ़ याने दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालक फैजान खान याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.

Tags: #crime#jalgaonmidc police
Previous Post

सोशल मीडियावर फोटो टाकत तरुणीची बदनामी ; एकाला अटक

Next Post

आजाराला कंटाळून शेतमजुराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आजाराला कंटाळून शेतमजुराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

आजाराला कंटाळून शेतमजुराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

अमळनेर तालुक्यात खळबळ: पैशांचे आमिष दाखवून विवाहितेचे अपहरण व अत्याचार; आरोपीला अटक

July 15, 2026
शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
1xbet russia

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
1xbet russia

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 14, 2026
भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

अमळनेर तालुक्यात खळबळ: पैशांचे आमिष दाखवून विवाहितेचे अपहरण व अत्याचार; आरोपीला अटक

July 15, 2026
शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!