• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरात घरफोडी करणाऱ्या संशयितास अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अमळनेरात घरफोडी करणाऱ्या संशयितास अटक

चाळीसगाव तालुक्यात एलसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे घरफोडी करणाऱ्या संशयित फरार आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफिने चाळीसगाव तालुक्यात अटक केली आहे. त्याला पुढील कार्यवाहीकामी अमळनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे ५ महिन्यांपूर्वी घरफोडी झाली होती. या घरफोडीतील संशयित आरोपी किरण तुकाराम बारेला ((सोलंकी) वय २७, मूळ रा. दुदखेडा ता. सेंधवा जि. बडवानी, हल्ली मु. टाकळी प्र. दे. ता. चाळीसगाव) हा फरार झाला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला फरार आरोपीला अटक करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांचे पथक तयार केले होते. या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. दे. येथे जाऊन सदर संशयित आरोपीला शिताफिने ताब्यात घेऊन अटक केली.

त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पाच महिन्यापूर्वी सावखेडा गावी चोरी केल्याची माहिती दिली आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, हेडकॉन्स्टेबल कमलाकर बागुल, पोहेकॉ संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, चालक मोतीलाल चौधरी आदींनी केली आहे.


 

 

Tags: #crimeamlnergharfodi
Previous Post

लोखंडी कोयत्यासह हद्दपार गुन्हेगाराला अटक

Next Post

धबधब्यात पोहताना बुडाल्याने भडगावच्या तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धबधब्यात पोहताना बुडाल्याने भडगावच्या तरुणाचा मृत्यू

धबधब्यात पोहताना बुडाल्याने भडगावच्या तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon