• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

किरकोळ कारणावरून कुटुंबातील ५ जणांना मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
रामेश्वर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रामदेववाडी येथे किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील ५ जणांना लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, वीट आणि कमरेच्या पट्ट्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार दि. २७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील रामदेववाडी येथे रामदास जाधव हे पत्नी कमलाबाई जाधव, मुलगा विलास, नरेश आणि सून वैशाली जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरुवारी दि. २७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता किरकोळ कारणावरून रामदास जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी, त्यांची दोन्ही मुले व सून यांना गावात राहणारे नवल गणपत चव्हाण, जगदीश गणपत चव्हाण, वनिता नवल चव्हाण, चेतन नवल चव्हाण, नयन नवल चव्हाण, गौरव जगदीश चव्हाण, तुकाराम चव्हाण, दिनेश चव्हाण, कालूसिंग चव्हाण, विकास चव्हाण, नरेश चव्हाण सर्व रा. रामपूर तांडा, स्वाती समाधान राठोड आणि रेणुका नरेश जाधव दोन्ही रा. रामदेववाडी ता. जळगाव यांनी काहीही कारण नसताना लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, वीट आणि कमरेच्या पट्ट्यांनी ५ जणांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीमध्ये रामदास जाधव यांच्यासह त्यांची पत्नी, दोन्ही मुले व सून हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत कमलबाई रामदास जाधव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता मारहाण करणाऱ्या १३ जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.


Tags: #crime#jalgaonmarhan
Previous Post

शिरसोली येथे बारी समाज विदयालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात

Next Post

जामनेरात ४ लाखांचा अवैध गुटखा पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेरात ४ लाखांचा अवैध गुटखा पकडला

जामनेरात ४ लाखांचा अवैध गुटखा पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025
चढावावरून ट्रॅक्टर दरीत कोसळले : चालक ठार
1xbet russia

चढावावरून ट्रॅक्टर दरीत कोसळले : चालक ठार

June 1, 2025
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon