• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंद घर फोडून ६५ हजारांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :  शहरातील गोदावरी नगरात तरुणाचे बंद घर फोडून घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवार १६ जून रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी  अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

निलेश शामराव ठाकरे (वय-३२, रा. गोदावरी नगर अमळनेर) हा तरुण परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून तो  उदरनिर्वाह करत असतो. शनिवारी १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता निलेश हा घर बंद करून कामावर निघून गेला. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हे बंद घर फोडून घरातून सोन्याची दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. रविवारी १६ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी त्यांनी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीसचा धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

म्हशींची दाटीवाटीने वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले

Next Post

ब्रह्मश्री संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विश्वातील पहिल्या शिव साहित्य संमेलनाच्या उभारणीस सुरुवात

ब्रह्मश्री संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon