• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे “मेगा रिचार्ज” योजने संबंधी घेतला आढावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे “मेगा रिचार्ज” योजने संबंधी घेतला आढावा

जळगाव जिल्ह्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प

रावेर (प्रतिनिधी) : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताई नगर येथे जळगाव जिल्ह्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला “तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना (मेगा रिचार्ज)” संबंधी तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिकाऱ्यांची रविवारी दि. १६ जून रोजी कोथळी ता. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी बैठक घेऊन आढावा घेतला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार “तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना” चा १९ हजार २४४ कोटी किमतीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांच्या सहमतीसाठी शासनास सादर आहे. सदर योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील जळगाव, बुलढाणा, अकोला अमरावती या जिल्ह्यातील २ लाख १३ हजार ७०६ हेक्टर क्षेत्रास तसेच मध्यप्रदेश राज्यातील खंडवा, बऱ्हाणपूर या जिल्ह्यातील ९६ हजार ८२ हेक्टर क्षेत्रात पाणी पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढीमुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने केंद्र शासन स्तरावर जलशक्ती मंत्रालय, दिल्ली येथे लवकरच बैठक आयोजित करण्यात येऊन योजनेच्या मंजुरीसाठी महाकाय पुनर्भरण योजनेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र शासन, मध्य प्रदेश शासन, केंद्र सरकार मधील संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीस तापी पाटबंधारे विकास महामंडळतर्फे कार्यकारी अभियंता दाभाडे व उपविभागीय अभियंता के.पी.पाटील उपस्थित होते.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

भादली येथील सूरज नारखेडे यांचा ‘यंगिस्तान अवार्ड” देऊन सन्मान

Next Post

भुसावळ मंडळद्वारा आयोजित चित्रकला स्पर्धेत निलेश शिंपी प्रथम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ मंडळद्वारा आयोजित चित्रकला स्पर्धेत निलेश शिंपी प्रथम

भुसावळ मंडळद्वारा आयोजित चित्रकला स्पर्धेत निलेश शिंपी प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

September 28, 2026
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
खान्देश

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

September 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!