• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलीच्या लग्नासाठी बँकेतून रक्कम काढली, चोरट्यांनी पाळत ठेवून पळवली..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2024
in क्राईम, पाचोरा
0
मुलीच्या लग्नासाठी बँकेतून रक्कम काढली, चोरट्यांनी पाळत ठेवून पळवली..!

पाचोरा शहरात दोन लाखांच्या लुटीप्रकरणी गुन्हा दाखल

पाचोरा (प्रतिनिधी) : येथे एका पित्याने मुलीच्या लग्नानिमित्त २ लाख रुपये इतकी मोठी रक्कम बँकेतून काढून पिशवीत टाकून बँकेबाहेरच उभ्या असलेल्या दुचाकीला टांगली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून ती चोरून नेली. ही घटना शुक्रवार दि. १४ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. पाचोरा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा शहरातील आदर्श नगर येथील शेतकरी विलास पाटील यांनी शहरातील बुलढाणा अर्बन बँकेतील त्यांचे बँक खात्यावरुन गुरुवार दि. १४ जून रोजी सकाळी ११ वाजता २ लाख रुपये रोख रक्कम काढली होती. त्यानंतर थैलीमध्ये त्यांचे व पत्नीचे कागदपत्रे असलेली पिशवी मोटार सायकलला टांगली. ही टांगलेली पिशवी क्षणातच बँकेसमोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेली.

त्यांनी आरडाओरडा केली. पण तोवर चोरटा फरार झाला होता. नंतर विलास पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केली. विलास पाटील यांचे फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद दि. १४ जून शुक्रवार रोजी करण्यात आलेली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सुरवाडे हे करीत आहेत.


 

 

Previous Post

खळबळ, आसोदा गावात गुन्हेगारांची बंदूक घेऊन दहशत !

Next Post

लोकसभा निवडणुकीतील कर्तव्यावर असताना मयत कर्मचाऱ्यांना शासन देणार प्रत्येकी 15 लाख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पॅथॉलॉजी लॅबच्या बोगस रिपोर्टबाबत समिती करणार चौकशी

लोकसभा निवडणुकीतील कर्तव्यावर असताना मयत कर्मचाऱ्यांना शासन देणार प्रत्येकी 15 लाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

नोंद दुरुस्तीसाठी भू-कर मापकाला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

July 2, 2026
भरधाव कारच्या धडकेत महिला आणि तिची दोन मुले गंभीर जखमी
1xbet russia

भरधाव कारच्या धडकेत महिला आणि तिची दोन मुले गंभीर जखमी

July 2, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
1xbet russia

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

July 2, 2026
विहिरीत डोकावताना तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

विहिरीत डोकावताना तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

July 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

नोंद दुरुस्तीसाठी भू-कर मापकाला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

July 2, 2026
भरधाव कारच्या धडकेत महिला आणि तिची दोन मुले गंभीर जखमी

भरधाव कारच्या धडकेत महिला आणि तिची दोन मुले गंभीर जखमी

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon