• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वरणगाव खूनप्रकरणी दोघांना मलकापुरातून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई


भांडण सोडविणे तरुणाच्या जीवावर बेतले

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव येथील तरुणांच्या खून प्रकरणी मंगळवारी रात्री ११ वाजता फिर्याद दाखल झाली आहे. यात ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघांना मलकापुरातून अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेत दोन जणांचे भांडण मिटविण्यास जाणे तरुणाला जीवावर बेतले आहे.

वरणगाव शहरातील गौसिया नगरात आरीफ अली समद अली हा तरूण वास्तव्याला होता. कांदे-बटाट्याचा व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गावातीलच काही जणांसोबत त्याचे जुने वाद होते. मंगळवारी दि. ४ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मराठे पान मंदिराच्या आवारात आरीफ अलीचा मित्र आकीब अली यांचे काका मुश्ताक अली लाल सैय्यद यांच्यासोबत काही तरूणांचे वाद सुरू होता. त्यावेळी तरूणांनी मुश्ताक अली याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हे पाहून आरीफ अली समद अली यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. याचा राग आल्याने तरूणांनी आरीफ अलीवर चाकूने  छातीत वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

याप्रकरणी रात्री ११.३० वाजता आकीब अली कमर अली याने दिलेल्या फिर्यादीवरून राहील सईद सैय्यद उर्फ पैलवान, करीम हारूण मणियार, रेहाण उर्फ बबलू खालीद सैय्यद, अरबाज सैय्यद उर्फ पैलवान, मुजाहीत सैय्यद उर्फ इंजिनिअर (सर्व रा. वरणगाव ता. भुसावळ) यांच्या विरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेत संशयित आरोपी राहिल सईद सय्यद पहेलवान, रेहान खालीद सय्यद यांना रात्री मलकापूर येथून पकडले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी हे करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

व्यापाऱ्याला मारहाण करून दरोडेखोरांनी १८ लाखांची रोकड लुटली !  

Next Post

ऑइल मिलमध्ये सव्वा लाखांचा दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक,  मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ऑइल मिलमध्ये सव्वा लाखांचा दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक,  मुद्देमाल जप्त

ऑइल मिलमध्ये सव्वा लाखांचा दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक,  मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon