• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आयुध निर्माणीत काम करताना विजेचा धक्का बसल्याने मजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
आयुध निर्माणीत काम करताना विजेचा धक्का बसल्याने मजुराचा मृत्यू

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीत फोर पोल स्ट्रक्चरवरील डिस्चार्ज रॉड काढताना मजुराला शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. २८ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली.

सुनील अशोक सुरवाडे (४०, शिंदी, ता.भुसावळ) असे मयत मजुराचे नाव आहे. त्याच्याकडे सुरक्षेसाठी हेल्मेट, सेफ्टीबेल्ट, हँड ग्लोव्हज अशी कोणतीही साधने नसल्याने मजुरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. भुसावळ येथील सुनील भिरूड यांनी आयुध निर्माणीतील ११ केव्ही वीज वाहिनी मेंटेनन्सचे कंत्राट घेतले आहे. हे काम मंगळवारी सकाळी ७ वाजता सुरू झाले. सकाळी ९ वाजता काम आटोपून फाईव्ह टाईप जवळ फोर पोल स्ट्रक्चरवरील डिस्चार्ज रॉड काढण्यासाठी शिंदी सुरवाडा (ता.भुसावळ) येथील रहिवासी सुनील सुरवाडे  हा मजूर १२ ते १३ फूट अंतरावर चढला. हे काम करून सर्व जण घरी निघणार होते. मात्र ११ केव्हीची लाईन बंद असताना देखील शॉक लागून तो खाली जमिनीवर पडला.

खालील भाग काँक्रिटचा असल्याने त्याला जबर मार लागला. हा प्रकार सुपरवायझर दिलीप कोल्हे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ आयुध निर्माणीला कळवले. नंतर सुनीलला आयुध निर्माणीच्या दवाखान्यात दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकारी डॉ.जॉन मथाई यांनी तपासणी अंती त्यास मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सुनील यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. आयुध निर्माणीचे महाप्रबंधक राकेश ओझा यांनी भेट दिली. यावेळी नातेवाईकांनी व युनियन पदाधिकार्‍यांनी घेराव घालून मदतीची मागणी केली. दरम्यान, वरणगावचे एपीआय भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चोपडा पोलिसांकडून दरोडेखोरांचा फिल्मीस्टाईल पाठलाग : २ कुविख्यात अटकेत, ३ फरार

Next Post

जेवण बनविताना भीषण वादळीवाऱ्याने भिंत कोसळली, आचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जेवण बनविताना भीषण वादळीवाऱ्याने भिंत कोसळली, आचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

जेवण बनविताना भीषण वादळीवाऱ्याने भिंत कोसळली, आचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता
1xbet russia

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

मंदिरातील इलेक्ट्रिक कामादरम्यान विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

मंदिरातील इलेक्ट्रिक कामादरम्यान विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!