• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोलीच्या ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाखाचा भ्रष्टाचार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शिरसोलीच्या ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाखाचा भ्रष्टाचार !

जळगावच्या सीईओंना ग्रा. पं. सदस्य, जेष्ठ नागरिकांचे निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोलीप्र.न.येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाख ६९ हजार रुपये भ्रष्टाचार झाला असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व जेष्ठ नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना भेट घेऊन माहिती दिली आहे. तसेच, दोषी सदस्यांवर व ग्रामसेवकांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीमध्ये निवडुन आलेले १७ कार्यकारी सभासद आहेत. सत्ताधारी सभासदांनी व ग्रामसेवक यांनी एकमत करुन पंधराव्या वित्त आयोगातून रक्कम काढून भ्रष्टाचार केलेला आहे. शिरसोली प्र.न. शिवार, नायगांव धरणावरील सोलर ७ लाखाचे व त्यातील पंप २ लाखाचा असे एकूण ९ लाख रुपये भ्रष्टाचार झाला आहे. सत्ताधा-यांनी बँकेतून काढलेले पैसे शिक्षणासाठी ५ लाख रुपये तसेच कौशल्य विकासासाठी ०३ लाख रुपये, शिबीरसाठी १० लाख ६९ हजार रुपये असे १८ लाख ६९ हजार रुपये अशा प्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे. वरील सर्व एकूण भ्रष्टाचार २७ लाख ६९ हजार रुपये झालेला आहे.

तरी, भ्रष्टाचार करणाऱ्या सदस्यांवर, ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भगवान दगा पाटील, जमुनाबाई देविदास साबळे, सुरेखा बापू मराठे, शारदाबाई अनिल पाटील, मिना पांडुरंग बोबडे, जोत्सना अनिल पाटील या सदस्यांसह विठ्ठल माळी, संजय पाटील, प्रताप बोबडे, शरद बोबडे, वसंत फुसे, यशवंत बारी, वसंत मराठे, पुनमचंद माळी, बापू मराठे, देवराम बारी, कैलास बारी, पंढरीनाथ खेते, अनिल मराठे, वसंत वाणी, निवृत्ती अस्वार, निवृत्ती शिंपी, गणेश बारी आदी नागरिकांच्या सह्या आहेत.

दरम्यान, ग्रामसेवक चिंचोरे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, टेंडर प्रक्रियेनुसार रीतसर कामे झाली आहेत. कामात अनियमितता नाहीत. निवेदनात जे म्हणणे आहे, त्यात कुठलेच तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

रावेर येथे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात

Next Post

गौण खनिज परवान्यासाठी २५ हजारांची लाच, महिला तलाठी गजाआड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गौण खनिज परवान्यासाठी २५ हजारांची लाच, महिला तलाठी गजाआड

गौण खनिज परवान्यासाठी २५ हजारांची लाच, महिला तलाठी गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !
1xbet russia

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!