• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा

कंपनीच्या एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

जळगाव (प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात  कंपनीच्या कन्सोलिडेटेड वार्षिक विक्रीत ७ टक्क्यांची वाढ व नफा ९१ कोटी रुपये झाला आहे.  जळगाव येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले.

आर्थिक निकालाची वैशिष्ट्येः

* वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ चा ७.० टक्क्यांनी विक्री वाढ.

* वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचा कन्सोलिडेटेड एबिटा  (EBITDA) १६.८ % वाढला.

* चालू आर्थिक वर्षात एकत्रित कर पश्चात नफा हा ९१ कोटी रुपयांचा दिसतो, गत वर्षांची तुलना केली असता १२०.८ कोटी रुपये इतका तोटा होता.

* वार्षिक आधारावर २०२४ वर्षाचे स्टॅण्डअलोन एबिटा (EBITDA) १०.३ टक्क्यांनी वाढला.

* वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी स्टॅण्डअलोन निव्वळ नफा (PAT) ४१.२ टक्क्यांनी वाढून तो ₹५५.५ कोटी झाला.

ऑर्डर बुक : सध्या कंपनीच्या हातात एकत्रित आधारावर, १९२५ रुपये कोटीच्या ऑर्डर्स आहेत. ज्यामध्ये हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादन व्यवसायाच्या ३८३ कोटी रुपयांच्या, प्लास्टिक विभागाच्या ४७१ कोटी आणि कृषी प्रक्रिया (ऍग्रो प्रोसेसिंग) विभागाच्या १०७१ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स समाविष्ट आहेत.

 कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले की,“ (क्लायमेट चेंज) हवामान बदलाला भारतासह संपूर्ण जग सामोरे जात आहे. कृषी क्षेत्रात त्यामुळे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. विशेषत: मूल्यवर्धित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. या आव्हानांना सामोरे जात कंपनीने किरकोळ व्यवसायात २५ टक्क्यांची भरीव वाढ केली आहे. कंपनीने प्रकल्प-आधारित व्यवसाय धोरणात्मकरित्या कमी केला आणि किरकोळ आणि निर्यात बाजारांवर लक्ष केंद्रीत केले ज्यामुळे चांगला नफा कमावला आहे आणि  महसूल मिश्रण (रेव्हेन्यू मिक्स) पूर्णपणे बदलले आहे. कापसासारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत त्याचा दुष्परिणाम दिसून येतो.

चालू आर्थिक वर्षात पावसाळा सामान्य असेल असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.  चालू असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण व्यवसायावर थोडा परिणाम होऊ शकतो, तथापि, आम्ही व्यवसायाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले, आम्ही किरकोळ व्यवसाय वाढवून नफा सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

– अनिल जैन , उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव


 

 

Tags: #jalgaon jain erigetion sistims limited #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jain-erigeshancha-varshik-nfa/
Previous Post

रेल्वेत प्रवास करताना महिलेचा गर्भपात, जळगावात झाले उपचार

Next Post

बंद घर फोडून ७३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

बंद घर फोडून ७३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon