• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ज्येष्ठ नेते नितीन गडकरी उद्या जळगावात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
ज्येष्ठ नेते नितीन गडकरी उद्या जळगावात

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सागर पार्कवर भव्य सभा

जळगाव (प्रतिनिधी) : –  जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड) येथे उद्या शुक्रवार दिनांक १० मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी महायुतीची जिल्ह्यात पहिलीच सभा होत असल्याने नितीन गडकरी यांच्या सभेची उत्सुकता महायुतीच्या पदाधिकाऱ्यासह मतदारांमध्ये दिसून येत आहे. या सभेला स्मिताताई वाघ व रक्षाताई खडसे हे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार उपस्थित राहणार आहे.

असून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश  महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल  पाटील,जिल्ह्यातील महायुतीचे समनव्यक आ. मंगेश  चव्हाण, जळगाव शहराचेआ. सुरेश भोळे (राजूमामा), पाचोरा – भडगाव चे आ. किशोर  पाटील, पारोळा – एरंडोल आ.चिमण पाटील, (एरंडोल पारोळा. आमदार), माजी खा. ए. टी नना पाटील, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी आ. साहेबराव पाटील, माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. साहेबराव घोडे, माजी आ. जयप्रकाश बाविस्कर, माजी आमदार  रणधीर सावरकर,भाजपाचे प्रदेश चिटणीस अजय भोळे जळगाव लोकसभा प्रमुख डॉ.  राधेश्याम चौधरी, राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष संजय पवार,भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ पाटील, रावसाहेब पाटील,बवासुदेव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराध्यक्ष अभिषेकभाऊ पाटील, मीनल पाटील, सोनाली पाटील, शिवसेनेच्या सरिताताई कोल्हे, गणेश सोनवणे, आर पी आय (आठवले) चे आनंद् खरात,अनिल अडकमोल, आरपिआय  (कवाडे गट) चे  राजू मोरे, कुंदन काळे, विनोद देशमुख मिलिंद सोनवणे, श्याम कोगटा, माजी महापौर भारतीताई सोनवणे, महेश पाटील, आशिष सपकाळे, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, महानगर सरचिटणीस  अमित भाटीया हे सभेला उपस्थित राहणार आहेत.


 

Tags: https://kesariraj.com/nitin-gadkari-udya-jalgavat/https://kesariraj.com/smita-wagh-prachar-naral/
Previous Post

डॉ उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचा मतदान करो रथ करतोय जिल्हयात जनजागृती

Next Post

बांधकामाच्या ठिकाणी काम करताना ९ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बांधकामाच्या ठिकाणी काम करताना ९ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon