जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील यांची उपस्थिती
जळगांव (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ ७ मे रोजी उत्राण, तळई, निपाणे, आडगाव, अंतुर्ली, जवखेडा सिम येथे प्रचार दरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अमोल चिमणराव पाटील, माजी खा. ए. टी. पाटील, डॉ. संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर आमले, वासुदेव पाटील, एस. आर. पाटील, नरेंद्र पाटील, अनिल महाजन, नाना देमले, मच्छिन्द्र पाटील, उज्वलाताई पाटील, ज्ञानोआबा पाटील, ज्ञानेश्वर भाऊ कंखरे, नरेश ठाकरे, अनुप पवार, ऋषिकेष पाटील, जितेंद्र चौधरी, दगडू चौधरी, बाजीराव पांढरे, कमलेश पाटील, गौरव पाटील, मिलिंद मोरे, छोटू क्षीरसागर, भूषण पाटील यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.