• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर कृषी विभागातर्फे खरीप पूर्व हंगामाची निंभोरा येथे बैठक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
रावेर कृषी विभागातर्फे खरीप पूर्व हंगामाची निंभोरा येथे बैठक

खते-बियाण्यात गावपातळीवर होणार नियोजन
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुका कृषी विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने  निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालयात तालुक्यातील  कृषी निविष्ठा धारकांची खरीप पूर्व हंगामाची बैठक संपन्न झाली. यावेळी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके,पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील,ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे यांसह कृषी सहाय्यक भूषण पाटील आणि तालुकाभरातील विक्रेते बांधव उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीस पंचायत समितीचे कृषी अधिकारी एल. ए.पाटील यांनी प्रास्ताविकात स्टॉक रजिस्टर पूर्ण करून मासिक अहवाल पाठविणे, पॉस मशीनचा नियमित वापर करावा दरपत्रक, साठा,परवाना नोंदी आदी अद्ययावत करून बियाणे व खते यांचे नियोजन कृषी विभागाला कळवावे असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी रासायनिक खतांसोबत नैसर्गिक खतांचा वापर करावा,बांधावर खते उपलब्ध करावीत तसेच सिडबॉलचा वापर करून निसर्गाचे जतन करण्याबाबत आवाहन केले.

ऍग्रो डीलर्स तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे यांनी आपल्या मनोगतात प्रशासनाने कापूस बियाणे मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिल्यास तुटवडा जाणवणार नाही तसेच ऑनलाइन कीटक नाशके व खतांची ही तपासणी व्हावी तसेच युरियाला अतिरिक्त वाढीव भाडे येत असून युरिया विक्रीत अडचणी येत असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याबाबत सांगितले.शिवाय वाजवी भावात विक्रेत्यांनी व्यवसाय करण्याबाबत विनंती केली.या वेळी बैठकीस बाजार समिती संचालक गणेश महाजन,संघटना सचिव युवराज महाजन,राहुल पाटील,प्रदीप महाजन, जितेंद्र महाजन, सुनिल महाजन, योगेश पाटील, विजय भोगे, किरण महाजन यांसह  तालुकाभरातून कृषी विक्रेते बांधव उपस्थित होते.


 

 

Tags: #chadrakant koli raver news#raver news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भीषण आगीत राममंदिरासह जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

Next Post

निखिल खडसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुक्ताईनगरात अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निखिल खडसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुक्ताईनगरात अभिवादन

निखिल खडसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुक्ताईनगरात अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon