• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ 

विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅली

जळगाव (प्रतिनिधी) – श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती 2024 यांच्या अंतर्गत सकल दिगंबर जैन समाजाच्या विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅलीने भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ झाला. खानदेश सेंट्रल प्रांगणा पासून ही रॅली सुरु झाली. पारस राका यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी आज प्रमुख अतिथि डीएसपी डॉक्टर रेड्डी, माजी खासदार ईश्वरलाल ललवाणी,अशोकभाऊ जैन, रजनीकांत कोठारी, अजय ललवानी जन्म कल्याणक समिति चे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड़, जितेंद्र चोरडिया, ललित लोडाया, चंद्रशेखर राका , आदर्श कोठारी , श्रेयस कुमट, नितिन चोपड़ा, विनय पारख, अनीश शहा , प्रदीप मुथा, प्रवीण पगारिया ,  चंद्रकांता मुथा, प्रवीण छाजेड़ , मनीष लुंकड़ ,  मीनल जैन आदि उपस्थित होते.  पागरिया ऑटो कडून नवीन बजाज चेतक वाहन उपलब्ध करून दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी साहेब यानी मतदान टक्का  वाढ़ावा आणि निर्भय पणे मतदान करावे म्हणून सर्व उपस्थितांना शपथ दिली. शपथ ग्रहण केल्यानंतर रैली ला आरंभ झाला. मोठ्या संख्येने उत्साहाने रैलीत दुचाकी स्वार सहभागी झाले होते.  दुचाकीस्वार मतदार जागृती, विश्र्वशांती आणि पर्यावरण संवर्धन होण्यासाठी फलक दर्शवित होते. विविध वेशभुषा आणि वाहन सजावट करून महिला मंडळ आकर्षणाचे केंद्रबिंदु होते.

कार्यक्रमास सकल दिगंबर जैन समाजाचे सर्वश्री नेमीचंद जैन, राजू भाई शहा , सुधीर बाजल, आनंद चांदिवाल, अनीश चांदीवाल, समीर,  वृषभ शाह, भावेश आंबेकर,  नरेंद्र जैन,   प्रशांत चांदीवाल, विजय आंबेकर , राहुल जैन, सौरभ चांदीवाल, दीपक कोठड़िया,  सुशील कोठड़िया, गिरीश कोठड़िया, रितेश चांदीवाल, दीपक जैन यानी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig#jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळ येथे लोकसंघर्ष मोर्चाकडून राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी नियोजन सभा

Next Post

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवप्रित्यर्थ  ५ दिवस भरगच्च कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवप्रित्यर्थ  ५ दिवस भरगच्च कार्यक्रम

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवप्रित्यर्थ  ५ दिवस भरगच्च कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
1xbet russia

 राष्ट्रीय एकल गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
1xbet russia

 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

March 26, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग दिन जनजागृती
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग दिन जनजागृती

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

 राष्ट्रीय एकल गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon