• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी मार्केटजवळ तरूणावर चॉपरने वार करून चांदी चैन लांबविली; जळगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मोबाईल व रोकडची जबरी चोरी ; गुन्हा दाखल   

जळगाव ( प्रतिनिधी ) –  जळगाव शहरातील गांधी मार्केट जवळ एका तरूणाला चाकूने वार करून ४ हजार रूपये किंमतीची चांदीची चैन चोरून नेल्याची घटना रविवारी १४ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शोएब तस्लीम खान वय २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकामचे काम करून तो आपला  उदरनिर्वाह करतो. रविवारी १४ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता तो कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील महात्मा गांधी मार्केट येथे असलेला होता. त्यावेळी त्याला दोध्या उर्फ उमेश धोबी, भुषण (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी असे एकुण तीन जणांना रस्ता आडवून चॉपरने पोटावर वार करून गंभीर जखमी करत त्यांच्या जवळून ४ हजार रूपये किंमतीची चांदीचे चैन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार १६ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रविंद्र बागुल हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/tarunavar-choparne-var/
Previous Post

जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी श्रीराम नवमीनिमित्त रावेर, मुक्ताईनगर, सावदा येथे घेतले दर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी श्रीराम नवमीनिमित्त रावेर, मुक्ताईनगर, सावदा येथे घेतले दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी श्रीराम नवमीनिमित्त रावेर, मुक्ताईनगर, सावदा येथे घेतले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

March 26, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही होऊ शकतो खंडित

March 26, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

March 26, 2026
 रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
1xbet russia

 राष्ट्रीय एकल गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

March 26, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही होऊ शकतो खंडित

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon