• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जनकल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात – हर्षवर्धन पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – सध्या करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे आम जनता अडचणीत आहे. त्यामुळे शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. यासंदर्भात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 15) इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह चर्चा केली.

याप्रसंगी इंदापूर तालुका भाजपचे नानासाहेब शेंडे, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद, माजी उपसभापती देवराज जाधव, महेंद्र रेडके, उपसभापती संजय देहाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुका भाजपच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी चर्चेत तालुक्‍यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, येथे त्वरित टॅंकरने पाणीपुरवठा चालू करण्यात यावा. तालुक्‍यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे तात्काळ त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात यावेत. मनरेगा अंतर्गत गावोगावी जनतेला रोजगार उपलब्ध करून देणेसाठी तातडीने कामे सुरू करण्यात यावीत.

लॉक डाऊनमुळे नागरिक अडचणी असल्याने सर्व कार्डधारकांना गहू, तांदूळ यांचा पुरवठा होईल याची दक्षता घेण्यात यावी. तालुक्‍यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची स्वॅब टेस्ट घेण्यासाठी इंदापूर, भिगवण, वालचंदनगर बावडा, सणसर, निमगाव केतकी येथे करोना टेस्ट लॅब चालू करण्यात याव्यात, आदी सूचना पाटील यांनी केल्या.


 

 

Previous Post

ट्रम्प यांनी दिला चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना ‘हा’ इशारा

Next Post

लॉकडाऊननंतर पालिकेच्या शेल्टरमधील मजुरांना काम मिळण्याची शक्‍यता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊननंतर पालिकेच्या शेल्टरमधील मजुरांना काम मिळण्याची शक्‍यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ
1xbet russia

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 11, 2026
विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी
जैन कंपनी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon