• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची कोरोना ब्रँड आंबेसेडर म्हणून नियुक्ति

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2020
in जळगाव
0

एरंडोल;- येथील सुखकर्ता फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची एरंडोल नगरपालीकेमार्फत कोरोना विरोधी लढ्यासाठी कोरोना ब्रँड आंबेसेडर म्हणून नियुक्ति करण्यात आली .
सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत एरंडोल शहरात आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविले जातात .
कोरोना विरोधी लढ्यात सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत ग्रामीण भागात जनजागृती ,आरोग्य यंत्रणेशी व नपा प्रशासनाशी सुसंवाद साधुन सार्वजनिक स्वच्छता ,नपा मार्फत निर्जुन्तीकरण,फवारणी,रुग्णाची आरोग्य चाचणी ,अती जोखमीचे कार्य करणार्या नपा कर्मचारी वर्गाला सरंक्षक साहित्याचे वाटप ,पीपीकिट वापराबाबत मार्गदर्शन,जैववैद्यकीय कचर्याच्या विल्हेवाटीबाबत सुचना ह्याविषयी कार्य करण्यात आलेले आहे .
त्याचप्रमाणे एरंडोल शहरात सामाजीक संदेश माध्यमाद्वारे प्रभावी जनजागृती ,विविध वृत्तपत्रीय कोरोना विषयी लेख असे योगदान आजपर्यंत दिले आहे ..
सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत एरंडोल शहरातील अल्प उत्पन्न असलेल्या कूटुंबातील एक हजार नागरिकापर्यंत प्रत्येकी एक किलो तांदूळचे वाटप स्वखर्चाने करण्यात आले आहे …शहरातील व्यापारी वर्गासाठी 100 फेसशील्ड चे वाटप करण्यात आले आहे .
कोरोनाविरोधी लढ्यासाठी डॉ.गीतांजली ठाकूर व त्यांच्या सुखकर्ता फाऊंडेशन ने केलेल्या धडपडीची दखल घेऊन एरंडोल नगरपालिकेचे लोकनियूक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी ह्यांनी विशेष पत्रकाद्वारे ही नियुक्ति केली आहे .
डॉ.गीतांजली ठाकूर ह्यान्च्याकडुन आगामी काळात असेच भरीव सहकार्य व मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा नपा .मुख्याधिकारी श्री .किरण देशमुख ह्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केली आहे .
डॉ.गीतांजली ठाकुर ह्यानी ह्या नियुक्तिबद्द्ल नगराध्यक्ष व नपाप्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे …
व.ह्या भयंकर अश्या कोरोनाच्या लढ्यात लोकसहभागाची गरज आवश्यक असल्याने सुखकर्ता फाऊंडेशन सारख्या इतर संस्थांनी यथाशक्ती असे योगदान द्यावे असे आवाहन केले आहे .


 

 

Previous Post

महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावात साईबाबांनी घेतला होता लॉकडाऊनचा निर्णय

Next Post

युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश स्लोवेनिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश स्लोवेनिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !
1xbet russia

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या
क्राईम

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत
क्राईम

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
क्राईम

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon