• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर तालुक्यात तापमानाच्या वाढत्या पाऱ्याने नागरिक हैराण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
रावेर तालुक्यात तापमानाच्या वाढत्या पाऱ्याने नागरिक हैराण

केळी बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

चंद्रकांत कोळी

रावेर (प्रतिनिधी) : एप्रिलची चाहुल लागताच जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये तापमानाचा पारा ४० च्या वर गेल्याने कापणीवर असलेल्या केळी बागांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून धावपळ सुरू आहे. रावेर परिसरात केळी वाचविण्यासाठी अनेक उपाय योजना आखल्या जात आहे. त्यात प्रामुख्याने
पाण्याची पाळी वेळेवरच देणे, गरम हवा बागेत जाऊ नये म्हणून नेटचा वापर करून बागेच्या चतुःसीमा बंद करणे तसेच तऱ्होटा व गुरांचा घास नावाची वनस्पती लाऊन बाग सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मागील वर्षी जूनमध्ये केळी लागवड झालेल्या बागा आता निरवणीर आहेत. तर काही परीपक्व होण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत. या भागात दोनच वेळा लागवड केली जात होती. मृग बाग आणि कांदेबाग मृग नक्षत्रात लागवडीला मृग बाग म्हणायचे आणि आगस्ट च्या लागवडीला कांदे बाग म्हणून संबोधीले जात होते .आता तर ४ वेळ लागवड केली जाते. इतर राज्यात केळाची लागवड वाढल्याने आता सर्वत्र उत्पादन घेतले जात आहेत. म्हणुन केळीची लागवड आता ४ वेळा केली जाते.

चांगल्या प्रकारे भाव मिळावे म्हणून म्हणून शेतकरी आपल्या आवडनुसार लागवड करतात. लाखो रुपये खर्च करून महागडे रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर करून उभे केलेली केळी बागा तापमानाच्या पाऱ्यांने जळत असल्याने शेतकऱ्यांनी ते वाचवण्याची अनेक उपाय योजना करीत आहे.
आपल्या केळी बागा वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत .


 

 

Tags: #chadrakant koli raver news#raver news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/raver-talukyat-vadhta-para/
Previous Post

नफा मिळवून देण्याच्या आमिषाखाली शिक्षकाला ३४ लाखांचा गंडा

Next Post

नाथाभाऊंच्या संभ्रमित भूमिकेमुळे पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नाथाभाऊंच्या संभ्रमित भूमिकेमुळे पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम

नाथाभाऊंच्या संभ्रमित भूमिकेमुळे पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम
1xbet russia

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon