• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हॉटेलात रंग खेळण्यास केली मनाई, वेटरसह एकाला जबर मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील हॉटेल राज पॅलेस येथे रंग खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून हॉटेलच्या वेटरसह एकाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवार दि. २५ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २६ मार्च रोजी तीन जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर रोडवरील हॉटेल साई पॅलेस येथे सुमित हरीषकुमार राहुजा (रा. सिंधी कॉलनी, अमळनेर) हे सोमवारी दि. २५ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता आले होते. त्यावेळी हॉटेलात गणेश दामू जाधव, राजू दामू जाधव आणि विकास धनगर सर्व रा. ताडेपूरा अमळनेर हे देखील बसलेले होते. धुलीवंदन असल्याने हे तिघे हॉटेलात आरडा ओरड करत एकमेकांना रंग लावण्याचे काम करत होते. त्यावेळी हॉटेलेचा वेटर विक्की धनश्याम दरडा याने तिघांना सांगण्याचा प्रयत्न केला की, “तुम्ही बाहेर जावून रंग लावा, बाकीच्या गिऱ्हाईकांना त्रास होतो”, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी वेटर विक्की दरडा याला मारहाण केली. त्यावेळी सुमित राहूजा यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील बेदम मारहाण केली. यात सुमितच्या गळ्यातील सोनसाखळी तुटल्याने गहाळ झाली. एवढेच नाही तिघांनी सुमितचा घरापर्यंत पाठलाग करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या दिवशी या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी गणेश दामू जाधव, राजू दामू जाधव आणि विकास धनगर सर्व रा. ताडेपूरा अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #policehttps://kesariraj.com/hotelat-rang-khelnyas-manai/
Previous Post

डॉ. अंकीता सोलंकी यांना भारती विद्यापीठातर्फे पदवी प्रदान

Next Post

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 उमेदवार जाहीर जळगावचे सस्पेन्स कायम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 उमेदवार जाहीर जळगावचे सस्पेन्स कायम

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 उमेदवार जाहीर जळगावचे सस्पेन्स कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
1xbet russia

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

May 24, 2026
बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान
1xbet russia

बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

May 24, 2026
“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon