• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिव्यांग तरुणाची आत्महत्या, पोलिसांनी थांबविले परस्पर अंत्यसंस्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दिव्यांग तरुणाची आत्महत्या, पोलिसांनी थांबविले परस्पर अंत्यसंस्कार

यावल शहरातील घटना

यावल (प्रतिनिधी) : शहरातील रेणुकादेवी मंदीर परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय दिव्यांग तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान गळफास घेत आत्महत्या केलेल्या अपंग तरुणाबाबत माहिती न देता त्याच्या मृतदेहाचा अंत्यविधी होण्याआधीच पोलीसांनी स्मशानभुमीत जावुन तरुणाचा अंत्यविधी थांबविला व प्रेतास यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

शहरातील रेणुकादेवी मंदीर जवळच्या परिसरात राहणारा बाळू लक्ष्मण वाणी (वय ४५) दिव्यांग तरूणाने २५ मार्च सोमवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्याकेली. निलेश नारायण वाणी यांनी यावल पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीस तपास करीत आहे. यावलच्या ग्रामीण रूग्णालयात मयत बाळु वाणी याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. दिव्यांग तरुण बाळु वाणी हा ८५ वर्षाच्या वयोवृद्ध आई सोबत रेणुकादेवी मंदीर परिसरात राहात होता. त्याने अचानक केलेल्या आत्महत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/divyang-tarunachi-aatmahatya/
Previous Post

धूलिवंदन झाल्यावर पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Next Post

नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, तरुण ठार

नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026
जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon