• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवीन वीज मीटरसाठी हजाराची लाच, सापळ्याचा संशय येताच व्हॉइस रेकॉर्डरची मोडतोड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
नवीन वीज मीटरसाठी हजाराची लाच, सापळ्याचा संशय येताच व्हॉइस रेकॉर्डरची मोडतोड

वरणगाव शहरातील महावितरणच्या तंत्रज्ञाचा प्रताप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणार्‍या वरणगाव शहरातील वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञाला  जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली. लाचखोर तंत्रज्ञाला सापळ्याचा संशय आल्याने लाचखोराने तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डरची मोडतोड केली. याप्रकरणी  वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

अमीन शहा करामत शहा (३३, वरणगाव शहर ता. भुसावळ) असे लाचखोराचे नाव आहे. वरणगाव शहरातील २९ वर्षीय तक्रारदार यांच्या घराला नवीन वीज मीटर बसवण्यासाठी त्यांनी यापूर्वीच वीज कंपनीच्या कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता.  शिवाय डिमांड नोट  भरण्यात आली होती. त्यानंतर डिमांड नोटची झेरॉक्स प्रत तसेच सही-शिक्का मारून त्याची ओसी घेण्यात आली. तक्रारदार यांनी वायरमन अमीन शहा यांना वीज मीटर केव्हा बसवणार ? याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी मंगळवारी केली. तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला.

मंगळवारी दि. १२ मार्च रोजी दुपारी एसीबीने सापळा रचला. मात्र तक्रारदाराचे हावभाव पाहून वायरमन अमीन शहा यांना संशय आला व त्यांनी तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डर काढून त्याची मोडतोड केली. मात्र तत्पूर्वी त्यात एक हजार रुपये लाच मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने लागलीच लाच मागणी केल्याप्रकरणी संशयिताला अटक करीत त्याच्याविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/?p=80486&preview=true
Previous Post

धक्कादायक, गिरणा नदी पुलावरून उडी मारून इसमाची आत्महत्या

Next Post

तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नवीन वीज मीटरसाठी हजाराची लाच, सापळ्याचा संशय येताच व्हॉइस रेकॉर्डरची मोडतोड

तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon