• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाटबंधारे विभागातील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पाटबंधारे विभागातील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- पाटबंधारे विभागात नोकरीस असलेल्या योगेश गोविंद रंधे (वय ४५, रा. नागेश्वर कॉलनी) यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील मूळचे रहिवाशी असलेले योगेश रंधे हे आपल्या परिवारासह शहरातील नागेश्वर कॉलनीत पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. तापी पांटबंधारे विभागात शिपाई म्हणून नोकरी करुन आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सर्वजण झोपलेले असतांना योगेश रंधे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवार दि. ६ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीला आले.

सकाळच्या सुमारास कुटुंबियांना जाग आली असता, त्यांना योगेश रंधे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यावेळी त्यांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेत, रंधे यांचा मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

घटनेची माहिती मिळताच रंधे यांच्या कुटुंबियांसह मित्रांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी याठिकाणी आक्रोश केला होता. योगेश रंधे यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा विवेक आणि मुलगी भूमिका असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/patbandhare-vibhagatil-galfas/
Previous Post

विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू, दोन जखमी

Next Post

जळगावात रविवारी खान्देश विभागीय एकदिवसीय गझल संमेलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात रविवारी खान्देश विभागीय एकदिवसीय गझल संमेलन

जळगावात रविवारी खान्देश विभागीय एकदिवसीय गझल संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
1xbet russia

भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

May 8, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
1xbet russia

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

May 8, 2026
चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

May 8, 2026
1xbet russia

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीला अटकपूर्व जामीन, मात्र देश सोडण्यास बंदी!

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

May 8, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon