• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने  विद्यार्थ्यांनी सादर केले सादरीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पाचोरा महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने  विद्यार्थ्यांनी सादर केले सादरीकरण

पाचोरा (प्रतिनिधी) :-  पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित  एम एम वरीष्ठ महाविद्यालय पाचोरा येथे गणित विभागाचे ‘Application of Mathematics in Various Field’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर व पॉवर पॉईट प्रेझेंटेशन सादर केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा. चेअरमन  व्ही टी जोशी तर त्यांच्या समवेत व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे.व्ही.पाटील, समन्वयक प्रा. एस. टी. सुर्यवंशी होत. प्रारंभ सरस्वती पुजन करून करण्यात आला.  विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे आणि त्यांना या विषयात अधिक रस घेण्यासाठी प्रोत्साहित करणे असा होता.  असाच एक प्रयत्न आज  महाविद्यालयात होत आहे याचा आनंद आहे असे प्रा.डॉ. वैष्णवी महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले

विद्यार्थ्यांनी विविध व्हिज्युअल्स आणि ॲनिमेशनचा वापर करून प्रेझेंटेशन अधिक आकर्षक बनवले. या प्रेझेंटेशनमध्ये गणितातील कोडी, गणिताचा इतिहास आणि गणिताचे दैनंदिन जीवनातील उपयोग यांसारख्या विषयांचा समावेश कसा करता येतो यावर एकुण ९ विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले त्यापैकी  उत्कृष्ठ पॉवर पॉइंट व पोस्टर सादरीकरण केल्या बद्दल अनुक्रमे प्रथम आकांशा जगदीश पाटील, द्वितीय सुकन्या बापु गीते, तृतीय सृष्टी संजय अहिरे या विद्यार्थिनींना प्रा. राजेंद्र चिंचोले लिखीत स्पर्धी परिक्षा सारथी पुस्तक, पेन व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर ईतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रेझेंटेशन  उत्कृष्ट आणि माहितीपुर्ण होते. त्यांनी या विषयावर चांगली पकड दर्शविली आणि प्रेझेंटेशन अधिक आकर्षक बनवण्यासाठी नवीन कल्पनांचा वापर केला. याचे आपल्या मनोगतातुन कौतुक केले आपल्या महाविद्यालया कडून अशा प्रकारचे कार्यक्रम सतत आयोजित केले जातात असे सांगीतले तर अध्यक्षीय भाषणात नानासाहेब व्ही.टी.जोशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळले पाहिजे व पावर पॉइंट प्रेझेंटेशन सारख्या ICT  आणि e-learning प्रणालीचा यशस्वीरित्या उपयोग व्याख्यानासाठी या प्रमाणे भविष्यात पण NEP चा वापर जास्तीत जास्ती केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त  केली.

पॉवर पॉइंट आणि पोस्टर प्रेझेंटेशनचे परिक्षक म्हणुन प्रा. अतुल पाटील व डॉ. शारदा शिरोळे यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमास विशेष उपस्थिती व यशस्वीतेसाठी सहकार्य  प्रा.प्रदीप रुद्रसवाड, प्रा. प्राजक्ता शितोळे, प्रा. शितल पाटील डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी , प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. मेघा गायकवाड, डॉ. सीमा सैंदाणे, प्रा. प्राजक्ता देशमुख, प्रा. सरोज अग्रवाल, प्रा. संजिदा शेख, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. रोहित पवार, प्रा. संदीप द्राक्षे, श्री. विजय पाटील,  विजय सोनजे, उमेश माळी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता देशमुख व प्रा. सरोज अग्रवाल तर आभार  प्रा. सुवर्णा पाटील यांनी मानले.


 

 

Tags: #pachora newshttps://kesariraj.com/pachoryat-ganit-vibhag-sadri/
Previous Post

वृद्धाला ३३ लाखांचा ऑनलाईन गंडा, सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

भडगावात तरुणावर प्राणघातक हल्ला, संशयिताला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने  विद्यार्थ्यांनी सादर केले सादरीकरण

भडगावात तरुणावर प्राणघातक हल्ला, संशयिताला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

August 16, 2026
कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

August 16, 2026
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी
1xbet russia

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon