• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वृद्धाला ३३ लाखांचा ऑनलाईन गंडा, सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

पाचोरा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवत ६५ वर्षीय वृध्दाची ३३ लाख ३० हजार १०० रुपयांमध्ये अज्ञात सायबर भामट्याने फसवणूक केली. ही घटना १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी जेसिका नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ५ मार्च रोजी दुपारी २ वाजता सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा येथील व्यापारी असलेले रमेश शंकरलाल मोर (वय-६५, रा. पाचोरा) यांना जेसिका नामक व्यक्तीने १९ जानेवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी संपर्क साधला. एका कंपनीच्या शेअरचे नाव सांगितले. या शेअरची खरेदी केल्यास त्यातून अधिक नफा मिळेल, असे अमिष दाखवले. त्यासाठी एका ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून शेअर खरेदी करायला सांगितले. ते खरेदी केल्यानंतर ॲपवरील खात्यावर वाढीव रक्कम दाखवून मोर यांचा विश्वास संपादन केला. त्या माध्यमातून वेळोवेळी ३६ लाख १०० रुपये ऑनलाईन स्वीकारले.

त्यापैकी २ लाख ७० हजार रुपये परतावा दिला. मात्र उर्वरित ३३ लाख ३० हजार १०० रुपये न देता फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश मोर यांनी मंगळवारी ५ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vrudhala-33-lakhancha-ganda/
Previous Post

सचिन गुलदगड यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार

Next Post

पाचोरा महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने  विद्यार्थ्यांनी सादर केले सादरीकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने  विद्यार्थ्यांनी सादर केले सादरीकरण

पाचोरा महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने  विद्यार्थ्यांनी सादर केले सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
1xbet russia

भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

May 8, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
1xbet russia

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

May 8, 2026
चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

May 8, 2026
1xbet russia

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीला अटकपूर्व जामीन, मात्र देश सोडण्यास बंदी!

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

May 8, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon