• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“फुकट्यां”विरुद्ध भुसावळ रेल्वे विभागाची मोहीम तीव्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
रेल्वे महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती – मुंबई अनारक्षित विशेष गाडी चालवणार

जळगाव (प्रतिनिधी) : – भुसावळ विभागाने अवैध प्रवास-विरोधी मोहीम तीव्र केली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये भुसावळ विभागात  सखोल तिकीट तपासणीचा परिणाम म्हणून विनातिकीट,अनधिकृत प्रवासाच्या एकूण ५९ हजार प्रकरणांतून  रु. ४. ६७ करोड दंड वसूल करण्यात आला. फेब्रुवारी -२०२४ च्या दिलेल्या प्रत्यक्ष उद्दिष्टापेक्षा २६.१९ %ने हा दंड अधिक आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग)  रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. भुसावळ विभाग  विनातिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी  मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणीचे आयोजन करीत असते. सर्व रेल्वे वापरकर्त्यांना सुखकर प्रवास आणि उत्तम सेवा मिळावी हा उद्देश आहे. विनातिकीटप्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत..

फेब्रुवारी २०२४ च्या ५९ हजार प्रकरणांच्या उद्दिष्टापेक्षा हे प्रमाण २.३३ % अधिक आहे.  यातून रु. ४.६७ कोटी महसूल मिळाला आहे. फेब्रुवारी -२०२४ च्या दिलेल्या प्रत्यक्ष उद्दिष्टापेक्षा २६.१९ %ने अधिक आहे. फेब्रुवारी महिन्यात अनियमित प्रवासाची एकूण २८.८२ लाख प्रकरणे नोंदवली आहेत. त्यातून रु  १. ४० कोटीचा दंड वसूल झाला असून  विनातिकीट प्रकरणांमधून एकूण  ३० लाख प्रकरणे आहेत. त्यातून रु २.९२ कोटीचा दंड वसूल आणि सामानाच्या बुक न केलेल्या एकूण ४० प्रकरणांमधून ८ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal relway new #maharashtrahttps://kesariraj.com/fuktya-virudh-mohim-tivra/
Previous Post

काकर समाजाचे कार्य कौतुकास्पद : डाॅ. निलेश चांडक

Next Post

युवा संवाद सभेच्या माध्यमातून देशाचे तेजस्वी गृहमंत्री साधणार युवकांशी संवाद.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्‍त पर्यावरण संवर्धनासाठी राबविणार उपक्रम

युवा संवाद सभेच्या माध्यमातून देशाचे तेजस्वी गृहमंत्री साधणार युवकांशी संवाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon