• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काकर समाजाचे कार्य कौतुकास्पद : डाॅ. निलेश चांडक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहित्याचा नव्या अंगाने विचार आवश्यक : आ. सुरेश भोळे

सामूहिक विवाह साेहळ्यात सात जाेडपे विवाहबद्ध

जळगाव (प्रतिनिधी) :- मुस्लिम काकर समाजाने सामुहिक विवाह साेहळा घडवून आणला. आपल्या कृतीतून त्यांनी समाजातील गरजूंची मदत केलेली आहे. विवाह सोहळ्याचा खर्च सामान्य कुटुंबाला आज परवडणारा नाही. काकर समाजाचे कार्य काैतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ज्ञ डाॅ. निलेश चांडक यांनी केले.

येथील काकर समाजातर्फे आयोजित सामूहिक विवाह साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चांडक उपस्थित हाेते.  विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाले. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते गणेश साेनवणे, अशाेक लाडवंजारी, विक्की बजाज, जेष्ठ पत्रकार वाहिद काकर,राजु बर्तनवाला आदी उपस्थित होते.  यावेळी जिल्हाध्यक्ष रियाज काकर यांनी सांगितले की, आजचा हा पाचवा सामूहिक  विवाह साेहळा आयोजित करण्यात आला. समाजबांधवांची कायम साथ राहिली तर आणखी बरेच उपक्रम समाजासाठी राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी सेवािनवृत्ती निमित्त मुख्याध्यापक मुश्ताक करिमी यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्तािवक व सुत्रसंचालन फारुख अमीर काकर यांनी केले.  उपस्थितांचे आभार कौसर काकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काकर समाजाचे पंच माेहसीन युसुफ काकर, कौसर काकर, हुस्नाैद्दीन काकर, मुश्ताक गुलाब काकर, विक्की अख्तर काकर, रफीक चांद, वसीम सट्टा, बबलू यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/kakar-samajache-kary-kotukaspad/
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहित्याचा नव्या अंगाने विचार आवश्यक : आ. सुरेश भोळे

Next Post

“फुकट्यां”विरुद्ध भुसावळ रेल्वे विभागाची मोहीम तीव्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वे महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती – मुंबई अनारक्षित विशेष गाडी चालवणार

"फुकट्यां"विरुद्ध भुसावळ रेल्वे विभागाची मोहीम तीव्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon