• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

एन. मुक्टोतर्फे मू.जे.महाविद्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
एन. मुक्टोतर्फे मू.जे.महाविद्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने प्राध्यापकांच्या न्याय्य मागण्यासंदर्भात २९ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान आंदोलनाचा कृती कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार एन. मुक्टो संघटनेच्या मूळजी जेठा महाविद्यालय स्थानिक शाखेने विविध मागण्यांसाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.

विविध मागण्यामध्ये महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये नव्वद टक्के प्राध्यापक भरती, जुलै २००९ पूर्वी एम. फिल पूर्ण करणाऱ्या प्राध्यापकांना सेवेसंदर्भातील सर्व लाभ देण्यात यावेत. प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मुलाखत दिनांकापासून न देता पात्रता दिनांकापासून देण्यात यावे. जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि ती सर्वांना सरसकट लागू करण्यात यावी. ७१ दिवसांच्या आंदोलनासंदर्भात शासनाने न्यायालयाने शासनाला प्राध्यापकाचे थकीत वेतनावर ८% व्याज द्यावे, असे आदेश दिलेले होते. मात्र, शासनाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. शासनाने तसे करू नये, या मागण्यासंदर्भात होणाऱ्या आंदोलनांची माहिती व त्याविषयीची चर्चा या आंदोलन निमित्त करण्यात आली. या वेळी एन मुक्टो संघटनेच्या मूळजी जेठा महाविद्यालय स्थानिक शाखेचे पदाधिकारी व सदस्य हजर होते.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/an-muktotarfe-mu-je-mahavidya/
Previous Post

भजे गल्लीत दारुड्यांचा हैदोस, मायलेकावर चॉपरने वार करत केले गंभीर जखमी !

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात  उल्हास 2K24 (कल्चरल नाईट) उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एन. मुक्टोतर्फे मू.जे.महाविद्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात  उल्हास 2K24 (कल्चरल नाईट) उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!