• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भजे गल्लीत दारुड्यांचा हैदोस, मायलेकावर चॉपरने वार करत केले गंभीर जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

जळगाव शहरात गुन्हेगारी वाढतीच

जळगाव(प्रतिनिधी) : रस्त्याने जात असताना दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन मद्यपी दुचाकीस्वारांनी आशाबाई प्रभाकर पाटील (रा. बालाजी पेठ) या महिलेसह त्यांच्या मुलावर चॉपरने वार केला. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शेजारील गल्लीत घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजाली पेठ परिसरातील रहिवासी आशाबाई पाटील या रविवार, २५ फेब्रुवारी त्यांचा मुलगा गणेश सोबत एरंडोल येथे गेल्या होत्या. सायंकाळी त्या जळगावात परतल्या. भजेगल्लीतुन घरी जात असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शेजारील गल्लीत दुचाकीवर जाणाऱ्या (क्र. एमएच १९, सीई ९६६९) मद्यपी तरुणांनी कट मारला. त्याविषयी आशाबाई व मुलाने दुचाकीस्वारांना जाब विचारला. ते तरुण महिलेच्या दिशेने आले व त्यांनी महिलेसह त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेले.

आशाबाई यांनी त्याला प्रतिकार केला असता मद्यपी तरुणाने त्याच्या कंबरेला खोचलेला चॉपर काढून महिलेवर वार केला. मद्यपी तरुण गणेश याच्यावरही चॉपरने वार करत असताना आशाबाई मध्ये आल्या व त्यांनी तो वार हातावर झेलला. त्या वेळी झटापट झाल्याने मद्यपी तरुणाचा शर्टही फाटला. या घटनेत महिला व मुलाला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


 

 

Previous Post

मद्यपीचा लग्न मंडपात धिंगाणा, नवरदेवाच्या चुलत भावावर चॉपरने हल्ला

Next Post

एन. मुक्टोतर्फे मू.जे.महाविद्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एन. मुक्टोतर्फे मू.जे.महाविद्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन

एन. मुक्टोतर्फे मू.जे.महाविद्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात
1xbet russia

बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

July 28, 2026
बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात
1xbet russia

बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon