• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अंतरंग क्रिडा उत्सवाचे शानदार उदघाटन २९ ला समारोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयामार्फत ६४ रूग्णांना मिळाली कमलदृष्टी

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या अंतरंग क्रिडा उत्सवाचा आज शानदार प्रारंभ झाला. यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते अंतरंग २ के २४ लोगो अनावरण, मशालीव्दारे ज्योतप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा.शिवा बिरादर,प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांचेसह प्राध्यापक, कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला खेळाडूंकडून मार्च पास्ट करण्यात आला.संप्तरंगी फुगे अवकाशात सोडण्यात आले. सर्व खेळाडूंचा परिचय मान्यवरांशी करून देण्यात आला. यानंतर क्रिकेट स्पर्धाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले व क्रिडा उत्सवाचा प्रारंभ झाला.या सप्ताहात  दि२४ व दि २५ रोजी  क्रिडा स्पर्धा होणार आहे. २८ रोजी फ्रेशर्स पार्टी व २९ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा अंतरंग २४ स्नेहसंमेलनाने समारोप करण्यात येणार आहे.या उत्सवासाठी प्रा पियुष वाघ, प्रा. रेबेका लोंढे, प्रा.अस्मीता जूमडे, प्रा सुमैया, प्रा साक्षी, प्रा. अभिजीत राठोर, प्रा.अक्षय आदि सर्व विदयार्थी समीतीच्या सदस्यांनी सहकार्य केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/antrang-krida-utsav-shandar/
Previous Post

आगळावेगळया फळाचा केकने व्यक्‍त झाले कार्यकर्त्यांचे प्रेम

Next Post

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत
1xbet russia

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

July 8, 2026
भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
1xbet russia

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

July 8, 2026
भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon