• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नाशिक विभागातून 407 रूग्ण कोरोनामुक्त 

सर्वाधिक कोरोनामुक्त नाशिक जिल्ह्यात 291; अहमदनगर 40; धुळे 37; जळगांव 29 व नंदुरबार 10

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

नाशिक (वृत्तसंस्था) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक विभागातील प्रत्येक जिल्हा प्रशासन आपल्या पातळीवर कसोशीने प्रयत्न करीत आहेत. आज प्राप्त झालेल्या (बुधवार, 13 मे 2020) माहितीनुसार नाशिक विभागातून पाचही जिल्ह्यातील 407 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नाशिक विभागातून 10 हजार 170 कोरोना संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी विभागात एकूण 8 हजार 194 संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 827 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्राप्त झाली आहे.

विभागात सर्वाधिक २९१ कोरोनामुक्त रूग्ण नाशिक जिल्ह्यात झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात घेण्यात आलेल्या 3 हजार 828 स्वॅबच्या नमुन्यांपैकी 3 हजार 9 तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 76 अहवाल प्रलंबित आहेत.

जळगाव जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या 2 हजार 352 स्वॅब नमुन्यांपैकी 1 हजार 683 अहवाल निगेटीव्ह आले असून 439 अहवाल अप्राप्त आहेत. तर 29 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात प्राप्त माहितीनुसार 1 हजार 782 स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 680 निगेटीव्ह आले असून कोरोनामुक्त 40 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 21 अहवाल प्रलंबित आहेत.

धुळे जिल्ह्यातील 1 हजार 285 कोरोना संशयितांचे घेण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी 1 हजार 33 संशयिताचें अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 180 अहवाल प्रलंबित आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातून एकूण 923 स्वॅब नमुन्यांच्या तपासणीत 789 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 111 संशयितांचे अहवाल प्रलंबित असून 10 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आहे.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हा रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयात तसेच खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन खाजगी रूग्णालयांमधील सुविधा देखील सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सुचना विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने जिल्हा पातळीवर देण्यात आल्या आहेत.

*(बातमीतील आकडेवारी दि. 13 मे, 2020 पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आहे.)*


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यातून आतापर्यंत 180 बसेसमधून 3 हजार 662 प्रवासी रवाना

Next Post

जळगाव जिल्ह्यातील 35 रुग्णांची कोरोनावर मात, बरे होऊन गेले घरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यातील 35 रुग्णांची कोरोनावर मात, बरे होऊन गेले घरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon