• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाची शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
तरुणाची शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील असोदा शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील असोदा येथे एका शेतमजूर तरुणाने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी २२ फेब्रुवारी दुपारी उघड झाली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राकेश नाकू बारेला (वय २२, रा. उमरिया जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो असोदा येथे शेतमजूर म्हणून काही वर्षांपासून कामाला होता. त्याचा परिवार गावाला राहतो. त्याच्या पश्चात आई, वडील, ३ भाऊ असा परिवार आहे. गुरुवारी ती २ फेब्रुवारी रोजी दुपारी त्याचा मृतदेह असोदा गावाच्या बाहेरील शेतशिवारात एका झाडाला लटकलेला ग्रामस्थांना दिसला. त्यांनी जळगाव तालुका पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे हलविला. नातेवाईकांना माहिती देण्यात आली. रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tarunachi-galfas-ghevun-aatma-4/
Previous Post

गुटख्याची वाहतूक करणाऱ्या संशयीतास मुद्देमालास अटक

Next Post

शिरसोली येथे ज्ञानविकास क्लासेसतर्फे शिवजयंती उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोली येथे ज्ञानविकास क्लासेसतर्फे शिवजयंती उत्साहात

शिरसोली येथे ज्ञानविकास क्लासेसतर्फे शिवजयंती उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

कुसुंबा परिसरातून १६ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

July 8, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भुसावळात मध्यरात्री थरार! जुन्या वादातून नगरपरिषद कर्मचाऱ्यावर गोळीबार; शहरात टोळीयुद्ध भडकण्याची भीती

July 8, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार; पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे भव्य वृक्षारोपण
1xbet russia

पर्यावरण संवर्धनासाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार; पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे भव्य वृक्षारोपण

July 8, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

उज्वल चौकात चॉपरसह दहशत माजविणारा तरुण जेरबंद

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

कुसुंबा परिसरातून १६ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

July 8, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळात मध्यरात्री थरार! जुन्या वादातून नगरपरिषद कर्मचाऱ्यावर गोळीबार; शहरात टोळीयुद्ध भडकण्याची भीती

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon