• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

चाकू दाखवून रोकड, दारूच्या बाटल्या लांबवल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले


अमळनेर शहरातील प्रकार

अमळनेर (प्रतिनिधी) :- हॉटेल मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून अश्लील शिवीगाळ करत जबरीने दारूच्या २ बाटल्या आणि बाराशे रुपयांची रोकड हिसकावून चोरून नेल्याची घटना शहरातील धुळे रोडवरील संजय बार अँड परमिट रूम येथे शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. या संदर्भात रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे रोडवर संजय बार अँड परमिट रूम नावाचे हॉटेल आहे. या ठिकाणी नंदू नारायण चौधरी (वय-४७) हे हॉटेल मॅनेजर म्हणून काम पाहतात. शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नंदू चौधरी हे हॉटेलवर असताना त्या ठिकाणी राजेश उर्फ दादू एकनाथ धोबी रा. जुना पारधीवाडा, अमळनेर हा त्या ठिकाणी आला. दरम्यान त्यांनी हातात धारदार चाकूचा धाक दाखवून नंदू चौधरी यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने २ दारूच्या बाटल्या आणि बाराशे रुपयांची रोकड असा असा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. तसेच “तू जर पोलिसात तक्रार दिली तर तुझ्या परिवाराला मारून टाकीन” अशी धमकी दिली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल मॅनेजर नंदू चौधरी यांनी अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयीत आरोपी राजेश उर्फ दादू एकनाथ धोबी यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे हे करीत आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/chaku-dakhavun-daru-chori/#amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महिलेला गंडविण्याऱ्या भोंदूबाबाला अखेर अटक

Next Post

मुसळी फाट्यावरील लुटीप्रकरणी सूत्रधारासह दोन जणांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुसळी फाट्यावरील लुटीप्रकरणी सूत्रधारासह दोन जणांना अटक

मुसळी फाट्यावरील लुटीप्रकरणी सूत्रधारासह दोन जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत
1xbet russia

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
1xbet russia

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
1xbet russia

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील
1xbet russia

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

July 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon