• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नोडल ऑफिसर नियुक्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2024
in खान्देश, जळगाव
0
आदित्य लॉन्सच्या जागेचा वाणिज्य वापर थांबवण्याचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एन.आय.सी चे जिल्हा माहिती अधिकारी प्रविण चोपडे, प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( महसूल शाखा ) श्रीमती ज्योती गुंजाळ,निवडणूक विषयक साहित्याच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( सामान्य शाखा ) विजय बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाहतूक व्यवस्थापनासाठीचे नोडल अधिकारी तहसीलदार ( टंचाई शाखा ) विजय सुर्यवंशी, नोडल अधिकारी संगणक, इंटरनेट,सायबर सुविधेसाठी सहायक संचालक ( एन. आय. सी ) महेश पत्की, मतदार जागरूकता ( स्विप) चे नोडल अधिकारी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील आणि सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील असणार आहेत. ईव्हीएम सुरक्षा, कायदा सुव्यवस्थाचे नोडल अधिकारी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, ईव्हीएम व्यवस्थापन तहसीलदार ( संजय गांधी निराधार योजना ) अनिल पूरे, आदर्श आचार संहितेचे अनुपालन नोडल अधिकारी अपर जिल्हादंडाधिकारी एस. आर. कासार, खर्च विषयक नियंत्रणचे नोडल अधिकारी महानगरपालिकेचे मुख्य वित्त अधिकारी चंद्रकांत वानखेडे, बॅलेट पेपर, पोस्टल बॅलेट व इटीपीबीस चे नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी ( सामान्य प्रशासन) विजयकुमार ढगे, प्रसार माध्यमचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कम्युनिकेशन नोडल अधिकारी तहसीलदार (टंचाई विभाग) विजय सुर्यवंशी, मतदार यादी नोडल अधिकारी तहसिलदार (निवडणूक शाखा ) सुनील समधने , निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारीचे निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे नोडल अधिकारी म्हणून सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजवार तर निरीक्षकांसाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी हे काम पाहतील असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.


 

 

Tags: #jalgaon jimaka newshttps://kesariraj.com/loksabha-nivadnukichya-parshv/
Previous Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

भुसावळ शहरातील सीसीटीव्हीसाठी चार कोटीचा निधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ शहरातील सीसीटीव्हीसाठी चार कोटीचा निधी

भुसावळ शहरातील सीसीटीव्हीसाठी चार कोटीचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon