• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

युवकांनी गांधी विचारांच्या प्रसारासाठी समाज माध्यमाचा प्रभावी वापर करावा : अंबिका जैन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2024
in खान्देश, जळगाव
0
युवकांनी गांधी विचारांच्या प्रसारासाठी समाज माध्यमाचा प्रभावी वापर करावा : अंबिका जैन

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ग्राम संवाद सायकल यात्रेचा समारोप

जळगाव (प्रतिनिधी) – ग्राम संवाद युवकांनी गांधी विचारांच्या प्रसारासाठी समाज माध्यमाचा नाविन्यपूर्ण रीतीने प्रभावी वापर करावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अंबिका जैन यांनी केले. ग्राम संवाद सायकल यात्रेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई, समन्वयक उदय महाजन, प्रा. डॉ. अश्विन झाला, यात्रा समन्वयक गिरीश कुलकर्णी, सुधीर पाटील व यात्रा प्रमुख प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते.

आपल्या मनोगतात अंबिका जैन पुढे म्हणाल्या कि ग्राम संवाद यात्रेचे अनुभव ऐकताना मलाही यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. बारा दिवसात आपण सर्व एकाच परिवाराचे सदस्य झालात हि खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आमच्या जैन परिवारातही वेगवेगळ्या वयोगटातील १८ सदस्य एकत्रित राहतात याचा अनुभव दैनंदिन जीवनात मिळत असतो असेही त्या म्हणाल्या. सर्व सायकल यात्रींचे त्यांनी अभिनंदन केले व आपण केलेले कार्य नक्कीच परिवर्तन घडवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात वैभव सत्रे याने गायलेल्या भजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला सुती हार घालून अभिवादन करण्यात आले. गिरीश कुळकर्णी यांनी प्रास्ताविकात समाजाच्या पाठबळामुळे हि सायकल यात्रा यशस्वी झाली व तिचा उद्देश सफल झाला असे म्हटले. यानंतर आकाश ढाकरगे, मनेष सोनटके, सातीका पवार, वैभव सत्रे, निखिल पवार, श्रद्धा कोंबे, चंदिगढ येथील अरमान अंगारा यांनी अनुभव कथन केले. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, आत्मविश्वास वाढला, आमची नव्याने ओळख झाली व आमच्यातील क्षमतांची जाणीव झाल्याचे सांगितले.

यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी कोकणे यांनी सायकल यात्रेचे सादरीकरण केले. सायकल यात्रेत दीपक मिश्रा, सुरेश पाटील, विश्वजीत पाटील, श्रीराम खलसे, भूषण इखार, विशाल टेकावडे, मयूर गिरासे, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार, भिका पाटील, वाल्मिक सैंदाणे, विनोद पाटील, अनिल वळवी, कुणाल पवार, रोशन नागले, प्रशांत ठोंबरे, संगीत राठोड, वैभव जाधव, पृथ्वीराज राठोड, अनिकेत मोकलकर, विनायक बुधवंत, बिहार येथील सौरभकुमार, नेपाळ येथील दीपराज भट्टराय, समता वासे, छत्तीसगड येथील शालिनी बनिक, पूजा उईके यांचा सहभाग होता. उदय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. अब्दुलभाई यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली. ग्राम संवाद यात्रेचे गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. गीता धर्मपाल, तुषार बुंदे, चंद्रशेखर पाटील, निवृत्ती वाघ, अशोक चौधरी, योगेश संधानशीवे, प्रदीप मराठे, अदिती त्रिवेदी, साक्षी भामरे आदींनी स्वागत केले.


 

 

Tags: : https://kesariraj.com/yuvkani-gandhi-vicharanchya/#gandhi risarch foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मनपा, आयएमए जळगावतर्फे मंगळवारी जंतनाशक दिन

Next Post

पाचोरेकरांसाठी वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे मोफत जलसेवा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
युवकांनी गांधी विचारांच्या प्रसारासाठी समाज माध्यमाचा प्रभावी वापर करावा : अंबिका जैन

पाचोरेकरांसाठी वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे मोफत जलसेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon