• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विचार वारसा फाउंडेशनतर्फे शिवजयंती समिती गठित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विचार वारसा फाउंडेशनतर्फे शिवजयंती समिती गठित

अध्यक्षपदी सागर पाटील तर सचिवपदी आशिष राजपुत, अभिजित राजपूत

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील विचार वारसा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सागर नंदलाल पाटील यांची तर सचिवपदी-आशिष राजपूत, आणि अभिजित राजपूत यांची नियुक्ती झाली आहे.

विचार वारसा फाउंडेशनतर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी दरवर्षी साजरी करण्यात येते. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाही महोत्सव साजरा केला जाणार असून त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी नुकत्याच एका बैठकीत कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी सागर नंदलाल पाटील यांची एकमताने निवड झाली तर उपाध्यक्षपदी मयुर डांगे,आकाश तोमर यांची निवड झाली. मेहरुण परिसरातील  रामेश्वर कॉलनी येथे असणाऱ्या मोठ्या हनुमान मंदिर परिसरात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

उर्वरित कार्यकारिणीमध्ये सहसचिवपदी अमोल ढाकणे,अजय मांडोळे,मंगेश मांडोळे,संकेत म्हस्कर,गौरव डांगे,सोपान जाधव ,लोकेश निकम,यांची नियुक्ती करण्यात आली. तर सदस्यपदी- दिपक सनसे,राहुल पाटील,किशोर चौधरी, विशाल पाटील, बापू गवळी, देवेंद्र मराठे, मयूर पाटील, सचिन वाघ,  ऋषी राजपूत, योगेश वाणी,सचिन कचरे,आकाश राजपूत, हर्षल बराटे,बबलू सपकाळे,मनोज निंबाळकर, विकी कचरे,अक्षय गवळी, दिपक तायडे, कल्पेश जाधव, राहुल राजपूत,भैय्या राजपूत, पवन काकडे,दिपक बादल, दिपक शेळके, रिंकू पाटिल,गोलू नाथ, चेतन राजपूत, आदींची निवड झाली आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vichar-varsa-foundetion-news/
Previous Post

यावल तालुक्यात मोर नदी पुलावर भीषण अपघात, बालकासह तीन जखमी

Next Post

५ दुचाकींसह चोरट्यास गुन्हे शोध पथकाकडून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
५ दुचाकींसह चोरट्यास गुन्हे शोध पथकाकडून अटक

५ दुचाकींसह चोरट्यास गुन्हे शोध पथकाकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!
1xbet russia

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon