• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विचार वारसा फाउंडेशनतर्फे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2024
in खान्देश, जळगाव
0

भाविकांचा उत्साह

जळगाव (प्रतिनिधी) : – प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विचार वारसा फाउंडेशन आयोजित भव्य महाआरती व उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला. विचार वारसा फाउंडेशनच्यावतीने  परिसरात सजावट करण्यात आली होती.

प्रभू राम, लक्ष्मण,सीता यांचा सजीव देखावा देखील सादर केला होता. यावेळी आरतीसाठी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, राजेंद्र घुगे पाटील, उमेश सोनवणे, भूषण लाडवंजारी, गणेश पाटील, राजेंद्र देशमुख, अंकुश निकम, किशोर मांडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमासाठी  अलकनंदा देशमुख, संगीता राजपूत, सुरेखा निकम, सुनीता डांगे, सुषमा काकडे, रंजना बाविस्कर, मीरा पाडळकर ,कल्पना सनसे, विजया मांडोळे, रिता वाघ, भारती जाधव, रंजना बरहाटे आदींनी परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रमाला विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, राहुल देशमुख, आशिष राजपूत ,मयुर डांगे,दीपक सनसे,मंगेश मांडोळे, अभिजीत राजपूत,गौरव डांगे,संकेत म्हस्कर,आकाश तोमर, सोपान जाधव ,चेतन राजपूत, गणेश पाटील, लोकेश निकम, लोकेश निकम ,मुकेश तायडे,शरद सोनवणे,संदिप चौधरी,संदिप सोनवणे, नितेश वाघ,पार्थ वाघ आदींनी आयोजन केले.


 

 

Tags: https://kesariraj.com/vichar-varsa-foundetion-prabhu/
Previous Post

माळी बंधन वधू-वर मेळाव्यात जुळलीत तीन विवाह, ४०० जणांनी दिला परिचय

Next Post

जळगावात उद्यापासून बालनाट्य, एकपात्री स्पर्धा, अनेक संघांचा सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात उद्यापासून बालनाट्य, एकपात्री स्पर्धा, अनेक संघांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon